एक्स्प्लोर

आर्थिक संकटात घेरलेल्या पाकिस्तानची डोकेदुखी वाढली! गिलगिट बाल्टिस्तानच्या नागरिकांची भारतात घेण्याची मागणी  

Pakistan Economy : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या सकंटात आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.

Pakistan Economy : पाकिस्तानची अवस्था सध्या खूप दैनिय झालीय. आर्थिक संकटामुळे हैराण झालेल्या पाकिस्तानसोमर आता आणखी एक मोठं संकट उभं राहिलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट बाल्टिस्तान (पीओके) च्या नागरिकांनी शोषणाला कंटाळून लडाखमध्ये सामील करून घेण्याची मागणी केलीय. यासाठी गेल्या 12 दिवसांपासून बाल्टिस्तानच्या नागरिकांनी यासाठी आंदोलन केले आहे. या आंदोलाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.   व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये दिसून येत आहे की गिलगिट बाल्टिस्तानच्या लोक पाकिस्तानच्या शोषणाला कंटाळून भारतात सामिल करून घेण्याची मागणी करत आहेत.     

 गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या सकंटात आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. तेथील तरूणांना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. हे सर्व सुरू असतानाच आता  गिलगिट बाल्टिस्तानच्या नागरिकांनी भारतात सामिल होण्याची मागणी लावून धरली आहे.  

गिलगिट बाल्टिस्तानमध्ये गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. लाखो लोक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हाता झेंडे आणि भारतात जाण्याच्या मागणीसाठी लोक आंदोलन करत आहेत. कारगिल रस्ता पुन्हा खुला करावा आणि भारताचा केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमधील कारगिल जिल्ह्यात बाल्टिस्तानला पुन्हा एकदा सहभागी करून घ्यावे अशी मागणी हे आंदोलनकर्ते करत आहेत.    

पाकिस्तान सरकारच्या विरोधात  गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांनी देशातील गहू आणि इतर खाद्यपदार्थांवर अनुदान देण्याच्या मागणीसह, लोडशेडिंग, बेकायदेशीर जमिनीवर कब्जा करणे आणि या प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारखे अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. अनेकदा पाकिस्तानकडून गिलगिट बाल्टिस्तानच्या जमिनी आणि संसाधनांवर जबरदस्तीने कब्जा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे येथील लोकांनी आंदोलन केले आहे.  

पाकिस्तानी लष्कर आणि सरकारविरोधात अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. येथील जमिनीचा प्रश्न अनेक दशकांपासून आहे. परंतु 2015 पासून स्थानिक लोक असा युक्तिवाद करत आहेत की, ही जमीन गिलगिट बाल्टिस्तानच्या लोकांची आहे. कारण हा भाग पीओके अंतर्गत येतो. मात्र, ही जमीन पाकिस्तानी राज्यातील कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करण्यात आली नसल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.  

महत्वाच्या बातम्या

पाकिस्तान महासंकटात, महागाईनं उच्चांक गाठला, गव्हाच्या पीठासाठी भांडणं, व्हिडीओ व्हायरल 

 

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Embed widget