एक्स्प्लोर

Miss Universe 2023 : भारताची कमान दिविता रायच्या हाती, मिस युनिव्हर्स स्पर्धेत 'सोनपरी' अंदाज चर्चेत

Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत दिविता राय (Divita Rai) भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा सध्या न्यू ऑर्लीन्स येथे पार पडत आहे.

Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्स 2023 (Miss Universe 2023) स्पर्धेत दिविता राय (Divita Rai) भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा सध्या न्यू ऑर्लीन्स शहरात पार पडत आहे. दिविता रायने स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना सोनपरी अंदाजात दिसली. 'सोने की चिडिया' अशी दिविताच्या कॉस्ट्यूमची थीम होती. यंदा मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत कर्नाटकातील मॉडेल दिविता रायच्या हाती भारताची कमान आहे. गुरुवारी मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची गुरुवारी राष्ट्रीय पोशाख फेरी पार पडली

'सोनपरी' दिविता राय

दिविता राय सोनेरी पंख पसरवत 'सोने की चिडिया' अवतारात स्टेजवर पोहोचली. तिचा हा लूक सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. भारताला एकेकाळी 'सोने की चिडिया' म्हणजे सोनेरी पक्षाची उपमा दिली जायची. मिस युनिव्हर्स स्पर्धेत राष्ट्रीय पोशाख फेरीसाठी दिविता रायने 'सोने की चिडिया' वेशभूषा केली होती. दिविता रायचा हा आकर्षक लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व दिविता रायकडे

अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स येथे मिस युनिव्हर्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये दिविता राय भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Miss Diva (@missdivaorg)

कोण आहे दिविता राय?

दिविता राय कर्नाटकची राहणारी असून ती एक मॉडेल आहे. दिविताचे वय 25 वर्ष आहे. दिविताने 'मिस दिवा युनिव्हर्स 2022' चा (LIVA Miss Diva Universe 2022) चा खिताब जिंकला आहे. त्यानंतर आता दिविता मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे.

मिस युनिव्हर्स स्पर्धा भारतात कधी पाहता येणार?

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची अंतिम फेरी 14 जानेवारी रोजी रात्री पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा कार्यक्रम 15 जानेवारी रोजी सकाळी 6.30 वाजता पाहता येईल. भारतात हा कार्यक्रम JKN 18 हे चॅनेल आणि युट्यूबवर पाहता येईल. तसेच VOOT वर ऑनलाईनही हा कार्यक्रम पाहता येईल.

भारताची हरनाझ संधू 'मिस युनिव्हर्स 2021'

2021 वर्षी पंजाबच्या हरनाझ संधूने (Harnaaz Sandhu) भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. हरनाझ संधूने 21 वर्षांनंतर 'मिस युनिव्हर्स 2021' चा (Miss Universe 2021) मुकुट जिंकत भारताला मान मिळवून दिला. हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या

Miss universe 2021 : भारताची हरनाज संधू बनली विश्वसुंदरी, पटकावला 'मिस युनिवर्स'चा किताब

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Embed widget