(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 13 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 13 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 12 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील कर्मचारी पुन्हा एकदा संपावर; प्रवाशांना भरावा लागतोय मोठा भुर्दंड
समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावरील कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपावर गेले आहेत. परिणामी त्याच्या फटका हा या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसतो आहे. Read More
Who Is Nayab Saini : कोण आहेत नायब सिंह सैनी? हरियाणाचे नवे मुख्यमंत्री, खट्टरांच्या निकटवर्तीयांवर भाजपचा विश्वास
Haryana CM Nayab Singh Saini : भाजपचे नायब सिंह सैनी हे आता हरियाणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. सैनी खट्टरांचे निकटवर्तीय मानले जातात. कोण आहेत हरियाणाचे नवे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, वाचा सविस्तर... Read More
मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर
Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More
K-POP पेक्षाही अधिक लोकप्रिय होता A Band Of Boys भारतीय बँड, 2000 च्या दशकात सुरुवात, अनुपमाच्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?
A Band of Boys : कोरियन पॉप म्युझिक प्रसिद्ध होण्याआधीच भारतात पॉप म्युझिक खूप प्रसिद्ध होतं. या काळात 'अ बँड ऑफ बॉयज' हा इंडियन पॉप बॉय बँड सुद्धा खूप प्रसिद्ध होता. Read More
Shivaji Satam: मराठी नाटकांमध्ये काम केल्याने मला अमिताभ बच्चन यांच्यासमोर अभिनय करतानाही भीती वाटली नाही: शिवाजी साटम
Marathi Natak: नाटकातील पात्र रंगवताना जो आनंद मिळतो तो कॅमेर्यासमोर मिळत नाही. शिक्षण आणि शिस्त हे मराठी नाटकांमधून काम करून मिळाली, ही फिक्स डिपॉझीट आहेत, असे शिवाजी साटम यांनी सांगितले. सीआयडी मालिकेतील तो किस्सा. Read More
Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला
Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More
India vs England, 5th Test : टीम इंडियाने इंग्रजांना दिवसभर घामटा फोडला, 15 वर्षात प्रथमच भीम पराक्रम नावावर!
India vs England 5th Test : दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आपापली शतके पूर्ण केली. यानंतर सर्फराज खान आणि नवोदित देवदत्त पडिक्कल यांनी अर्धशतके झळकावली. Read More
Health News : बटाटावडा, आलुपूरी, चिप्स, तोंडाला पाणी सुटलं? बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं की नाही, आश्चर्यकारक सत्य समोर
Health News : लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच बटाट्याचे वेड असते, पण बटाट्याबद्दल असेही म्हटले जाते की ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा येतो. Read More
बँक कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, पगारवाढीनंतर क्लर्क ते अधिकारी कोणला किती मिळणार पैसे?
देशातील बँक कर्मचाऱ्यांसाठी (Bank Employees) मोठी बातमी आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ (Salary Hike) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Read More