ABP Majha Top 10, 1 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 1 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video : चालताना अचानक पायाखालचा रस्ता खचला, पण प्रसंगावधान राखत महिलेने वाचवला स्वत:चा जीव
Andhra Pradesh Viral Video : आंध्र प्रदेशमध्ये पावसाने धुमाकुळ घातला आहे. पावसामुळे जनजिवन विस्कळीत झालेय. Read More
ABP Majha Top 10, 31 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 31 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Fiscal Deficit : एप्रिल ते जुलै महिन्यातील वित्तीय तूट 3.41 लाख कोटी रुपयांवर, CGA च्या आकडेवारीमधून स्पष्ट
CGA ने यंदाच्या आर्थिक वर्षातील एप्रिल ते जुलै वित्तीय तुटीची आकडेवारी जाहीर केली आहे. यंदाची वित्तीय तूट ही वार्षिक लक्ष्याच्या 20 टक्के इतकी आहे. Read More
Natthamon Khongchak : थायलंडच्या युट्यूबरची पैसा डबल करण्याची 'फिर हेरा-फेरी स्कीम', चाहत्यांना घातला 575 कोटी रुपयांचा गंडा
Nutty the YouTuber : नथामोन खोंगचाक ही नट्टी द युट्यूबर या नावाने प्रसिद्ध असून तिने तिच्या प्रसिद्धीचा फायदा घेत चाहत्यांना गंडवलं आहे. Read More
Raada Marathi movie : तगड्या स्टारकास्टचा दमदार अभिनय, 'राडा' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!
Raada Marathi movie : प्रेक्षकांची उत्सुकता फार काळ न ताणता ‘राडा’ या अॅक्शन चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. Read More
Sidhu Moose Wala : सिद्धू मुसेवाला मृत्यू प्रकरणातील आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझानमधून अटक; हत्येपूर्वी आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर
आरोपी सचिन बिश्नोईला अझरबैझान या देशातून अटक करण्यात आली. हत्येपूर्वीच आरोपी परदेशात पळून गेल्याचं समोर आलंय. Read More
Antony: ईपीएलच्या इतिहासातील चौथी सर्वात मोठी डील, ब्राझीलच्या अँटोनीसाठी मँचेस्टर युनायटेड मोजणार 750 कोटी
English Premier League: ब्राझीलचा स्टार विंगर अँटोनी (Antony) लवकरच मँचेस्टर युनायटेडच्या (Manchester United) जर्सीत दिसणार आहे. Read More
US Open 2022: वयाच्या 40 व्या वर्षीही सेरेना विल्यम्सची चमकदार खेळी, पहिल्या फेरीत कोविनिकला नमवलं
US Open 2022: अमेरिकेची स्टार महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्स (Serena Williams) वयाच्या 40व्या वर्षीही चमकदार खेळी करताना दिसत आहे. Read More
Gauri Pujan 2022 : गौराई माझी लाडाची लाडाची गं... शनिवारी कोणत्या शुभ मुहूर्तावर कराल गौरी आवाहन? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...
Gauri Pujan 2022 : गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर शनिवारी, 3 सप्टेंबर 2022 गौरींचे घरोघरी आगमन होते. Read More
HDFC Life : 64 कलांचा अधिपती गणरायाकडून 'हे' आर्थिक धडे नक्कीच घ्यावे
HDFC Life Sanchay Plan : एचडीएफसी लाईफ संच फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन ही अशीच एक योजना आहे जी तरलता आणि लाइफ कव्हर यांना एकत्र करते. अनपेक्षित घटनांच्या वेळी तुमच्या प्रियजनांचे रक्षण करणारी योजना आणि हमी परतावा देते. Read More