एक्स्प्लोर

कोण पक्ष सोडून गेलं याची पर्वा नाही, जे सोबत आहेत त्यांना घेऊन काम करणार; कल्याण शहरप्रमुख सचिन बासरे

Kalyan Shivsena :  मला कल्पना होतीच, नवीन शहरप्रमुखांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे. 

कल्याण: जे सोडून गेले त्यांचा विचार करणार नाही, जे सोबत येतील, त्यांना घेऊन काम करणार असल्याचं कल्याण शिवसेनेचे नवे शहरप्रमुख सचिन बासरे यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांना आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शहरप्रमुख पदावरून  हटवलं आहे. त्यांच्या जागी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि तीन वेळा नगरसेवक असलेल्या सचिन बासरे यांची निवड करण्यात आल्याचे आपल्या अधिकृत सामना या  मुखपत्रातून जाहीर केलं आहे. 

शहरप्रमुख पदावर नियु्क्ती झाल्यानंतर सचिन बासरे म्हणाले की, "पक्षातून कोण गेलं याचा विचार करणार नाही, कोण आहेत आणि कोण आमच्यासोबत येणार त्यांना सोबत घेऊन संघटनेच काम करेन. सर्वसामान्य जनता शिवसेनेवर प्रेम करते आणि करत राहणार."

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे अशी काही कारवाई करतील याची कल्पना होतीच, पदावरून काढलं असलं तरी मी आजन्म शिवसैनिक राहणार अशी प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली. सचिन बासरे यांना आपण शुभेच्छा देतो असंही ते म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक आपण शिवसैनिकच असल्याचा दावा करत आहेत. मुंबई ठाणे पाठोपाठ राज्यातील विविध शहरातील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात सहभागी होताना दिसत आहेत. मात्र खरी शिवसेना कोणाची याबाबत शिवसैनिकांच्या मनात आजही संभ्रम आहे. तर दुसरीकडे शिवसैनिक शिंदे गटात सहभागी होत असल्याने महत्वाच्या पदावर पदाधिकाऱ्याची नियुक्ती करत संघटना मजबूत करण्याचे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले आहे. 

बंडखोरीनंतर परतलेले आमदार भोईर यांनी काल माध्यमांशी संवाद साधताना कल्याण शहर प्रमुख पदाचा मी राजीनामा देणार नसून आपल्याला या पदावर उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केले आहे, त्यामुळे या पदावरून आपल्याला हटविण्याचा अधिकार त्यांनाच असल्याचे सांगितले होते. तर महाविकास आघाडी सरकार संपविण्यासाठी आपण शिंदे यांना समर्थन दिले तर आपण गद्दार कसे असा सवाल देखील त्यांनी केला होता. यानंतर आज उद्धव  ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भोईर यांची हकालपट्टी करत त्यांच्या जागी सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान बासरे यांच्या नावाची अनेक दिवसापासून चर्चा होती. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  

व्हिडीओ

Mahendra Dalvi On Sunil Tatkare : महेंद्र दळवींकडून पुन्हा एकदा सुनील तटकरेंवर संशय व्यक्त
Anjali Damania : पुणे मुंढवा जमीन प्रकरणातील जमिनीवर थेट अजित पवारांचाच डोळा? अंजली दमानियांचा आरोप
Krishna Khopde BJP : Tukaram Mundhe विरोधात लक्षवेधी मांडल्यामुळे कृष्णा खोपडेंना धमकीचा फोन
Nagpur Leopard Rescue Operation | बिबट्याला डार्ट बसला,अर्ध बेशुद्ध अवस्थेत 15 फूट उंचीवर उडी मारली
Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahid Afridi: कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
कायम शेलक्या शिव्या खाणारा शाहीद आफ्रिदी चक्क रोहित अन् विराटच्या मदतीला धावला, पण गंभीरवर भलताच भडकला!
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
निकालापूर्वीच काळी जादू; हिरवं कापड, मडकं, लिंबू, हळद-कुंकू, जतमध्ये उमेदवारांची नावं आढळल्याने खळबळ
Nagpur Leopard : नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
नागपुरातील बिबट्या पकडला, पण रेस्क्यू करणारी गाडीच बंद पडली; वन विभागाची लक्तरे वेशीवर
Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले, जाणून घ्या 10 डिसेंबरचे मुंबई दिल्लीसह प्रमुख शहरातील दर  
Raju Shetti: ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
ऊस गळीत हंगाम सुरु होऊन 40 दिवस उलटले, 129 कारखान्यांनी 2 हजार कोटींची एफआरपी थकवली; राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Bharat Gogawale VIDEO : शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
शिंदेंचे मंत्री भरत गोगावलेंवर कॅशबॉम्ब, शेकापच्या चित्रलेखा पाटलांकडून भरत गोगावलेंचा नोटांच्या बंडलासोबतचा व्हिडीओ समोर
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध
Ladki Bahin Yojana : सुनील प्रभूंनी लाडकी बहीणची जिल्हावार बोगस लाभार्थ्यांची आकडेवारी वाचून दाखवली, आदिती तटकरे उत्तर देत म्हणाल्या...
लाडकी बहीण योजनेच्या किती महिलांनी ई- केवायसी पूर्ण केली? आदिती तटकरेंनी उत्तर देताना आकडेवारी सांगितली
Embed widget