एक्स्प्लोर
Advertisement
बहुप्रतीक्षित ‘रेडमी नोट 4’चं जानेवारीत भारतात लॉन्चिंग?
मुंबई : शाओमीने आपला नवा फ्लॅगशिप ‘रेडमी नोट 4’ स्मार्टफोन जानेवारीत भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. ‘माकटेकब्लॉग’ या ऑनलाईन ब्लॉगद्या दाव्यानुसार, नवा ‘रेडमी नोट 4’ स्मार्टफोन जानेवारी 2017 मध्ये लॉन्च होणार आहे.
शाओमीचा याआधीचा ‘रेडमी नोट 3’ सक्सेसर स्मार्टफोन आहे. भारतीय बाजारात शाओमीचा सर्वात यशस्वी ठरलेल्या ‘रेडमी नोट 3’नंतर आता ‘रेडमी नोट 4’कडूनही अपेक्षा वाढल्या आहेत.
जानेवारीत स्मार्टफोनचं लॉन्चिंग होण्यासंदर्भात कोणत्याही इव्हेंटची घोषणा अद्याप शाओमी कंपनीकडून करण्यात आलेली नाही.
फीचर्स :
- मेटल फिनिश
- 5 इंच स्क्रीन (1080×1920 रिझॉल्युशन पिक्सेल)
- 5D कव्हर्ड ग्लास
- 401ppi डेन्सिटी
- मीडियाटेक हेलियो X20 प्रोसेसर
- 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- 6.0 मार्शमेलो आणि कंपनीच्या नव्या इंटरफेज MIUI 8 ऑपरेटिंग सिस्टम
- हायब्रिट सिम स्लॉट
- ड्यअल सिम
- बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर
- 13 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा
- एलईडी फ्लॅश
- 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement