एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

WhatsApp Features : व्हॉट्सअ‍ॅपचे नवे फिचर्स; यूझर्ससाठी पर्वणी, काय आहे खास

चॅटिंग, व्हिडीओ कॉल , स्टेटस इत्यादी व्हॉट्सअ‍ॅप फिचर्सचा वापर अनेकजण करत असतात. मित्रमैत्रीणीसोबत चॅटिंग करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर लोक करतात.

WhatsApp Features : चॅटिंग, व्हिडीओ कॉल , स्टेटस इत्यादी व्हॉट्स अ‍ॅप फिचर्सचा वापर  अनेकजण करत असतात. मित्रमैत्रीणीसोबत चॅटिंग करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपचा वापर लोक करतात.  व्हॉट्स अ‍ॅपचे यूझर्स या अ‍ॅपमध्ये येणाऱ्या नव्या अपडेट्ची उत्सुकतेने वाट पाहात असतात. व्हॉट्सअ‍ॅपच्या कंपनीने नुकतेच नवे  फिचर्स या अ‍ॅपमध्ये अपडेट केले आहेत. जाणून घेऊयात या फिचर्सबद्दल- 
 
Web media editor :  कंप्यूटरवर व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असताना जर तुम्हाला फोटो एडिट करायचा असेल व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या मीडिया एडिटर नावाच्या फिचरचा वापर तुम्ही करू शकता. व्हॉट्सअ‍ॅप वेब द्वारे कंप्यूटरमध्ये तुम्ही या फिचरचा वापर करू शकता. 

Sticker Suggestions : चॅटिंग करताना अनेक लोक स्टिकरचा वापर करतात. वेगवेगळे स्टिकर शोधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने  Sticker Suggestions हे नवे फिचर आणले आहे. चॅटिंग दरम्यान तुम्ही एकखादा मेसेज टाईप करून सर्च केला तर तुम्हाला त्या संबंधित स्टिकर व्हॉट्सअ‍ॅप सुचवेल. व्हॉट्सअ‍ॅप कंपनीचा असा दावा आहे की, Sticker Suggestions या फिचरला फीचर प्रायव्हसीकडे विशेष लक्ष देवून बनवण्यात आले आहे. 
 
Link Previews : लिंक प्रीव्ह्यू या व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरद्वारे तुम्ही कुटुंबियांसोबत किंवा मित्रमैत्रीणींसोबत वेगवेगळ्या कंटेंटच्या लिंक शेअर करू शकता. 

Payment Stickers : व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पेमेंट स्टिकर हे नवे फिचर अपडेट करण्यात आले आहे. हे फिचर भारतातील पाच महिला कलाकारांच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. हे फिचर यूझरला मनी ट्रान्सफर संदर्भात मदत करेल. 

WhatsApp New Features: आता व्हॉट्सअॅप वेबमध्ये मिळणार मोबाईल अ‍ॅपचे फिचर्स; काम होणार सोपे

प्रायव्हसी फिचर होईल अपडेट 
WhatsApp च्या सर्व अपडेट्सकडे लक्ष देणारे  WABetaInfo यांच्या मते, कंपनी व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या एका बीटा व्हर्जनची टेस्टींग करत होते. या फिचरमध्ये प्रायव्हसी फिचर मिळणार आहे. रिपोर्टनुसार कंपनी व्हॉट्सअ‍ॅपवेबमध्ये मोबाईल अ‍ॅपचे  लास्ट सिन (Last Seen), प्रोफाइल फोटो (Profile Photo), इन्फो About Info आणि Read Receipts हे फिचर्स  अ‍ॅड करणार आहेत. 

Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत

New Electric car launching in India भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत 'या' कंपनीची एन्ट्री; जाणून घ्या किंमत आणि सर्वकाही!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे शिवसेना ठाकरे गटाच्या विधिमंडळ पक्षनेते पदी नियुक्तPravin Darekar on CM : जनतेचा क्लिअर मॅनडेट देवेंद्र फडणवीसांना - प्रवीण दरेकरMaharashtra - Bhar Pattern : महाराष्ट्र बिहार पॅटर्न राबवेल का ?City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
ते फडण'वीस' असले तरी आपण '20' आहोत आपण पुरून उरू; उद्वव ठाकरेंनी पुन्हा रणशिंग फुंकले
Mumbai Accident News : मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
मुंबईत दारू पिऊन गाडी चालवताना भीषण अपघात, दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
डिपॉझिट वाचविण्यासाठी उमेदवाराला किती मतं हवीत; विधानसभा निवडणुकीचा नियम काय?
Supreme Court on Constitution : राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
राज्यघटनेतून 'समाजवादी' आणि 'सेक्युलर' शब्द हटवले जाणार नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
Satyajeet Tambe : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या धक्कादायक पराभवानंतर सत्यजीत तांबेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं....
Ladki Bahin Yojana : सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
सत्तास्थापनेनंतर महायुती सरकार पहिला निर्णय लाडकी बहिण योजनेबाबत घेणार? 
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
मोठी बातमी : आदित्य ठाकरे सभागृह नेते, सुनील प्रभू प्रतोद, भास्कर जाधवांकडे कोणतं पद?
Uddhav Thackeray: शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंची खबरदारी; नव्या आमदारांकडून शपथपत्र लिहून घेणार
Embed widget