एक्स्प्लोर

Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत

Apple iPhone 13 Pro Max : डोळ्यांच्या (ophthalmologist) एका डॉक्टरने iPhone 13 Pro Max चा वापर करून एका रूग्णाच्या डोळ्याचा उपचार केला आहे.

प्रसिद्ध कंपनी apple ने iphone 13 सीरिज लॉंच केले.  iPhone 13 Pro आणि  iPhone 13 Pro Max या स्मार्टफोनमध्ये कॅमेरा फिचर्स चांगले आहेत. याच फोनच्या कॅमेऱ्या संबंधित अनोखी गोष्ट समोर आली आहे.  डोळ्यांच्या (ophthalmologist) एका डॉक्टरने iPhone 13 Pro Max चा वापर करून एका रूग्णाच्या डोळ्याचा उपचार केला आहे. त्यानंतर त्यांचे उपचारा दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले.   

उपचारासाठी मिळत आहे मदत 
Eye expert डॉक्टर टॉमी कोर्नने एका रूग्णाच्या उपचारा दरम्यान आयफोनचा वापर केला. या स्मार्टफोनमधील मायक्रो मोडटचा वापर करून डॉक्टरांनी रूग्णाच्या डोळ्यांचा फोटो कॅप्चर केला आणि त्या काढलेल्या फोटोच्या मदतीने डोळ्यांची मेडिकल कंडिशन आणि आजार चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत झाली. त्या कॅमेऱ्याने डॉक्टरांना मदत मिळाली. डॉक्टर टॉमी कोर्न हे शार्प रीस-स्टीली मेडिकल ग्रुपमध्ये (Sharp Rees-Stealy Medical Group) काम करतात.

iPhone 13 launch : iPhone 13 आता 14 सप्टेंबरला लॉन्च होणार;  'कॅलिफोर्निया स्ट्रिमिंग' कार्यक्रमामुळे शिक्कामोर्तब

अल्ट्रा वाइड कॅमेरा सेंसरने होत आहे उपचार
Apple iPhone 13 Pro Max स्मार्टफोनमध्ये मायक्रो फोटोग्राफीसाठी अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेंसरचा वापर केला आहे. हा कॅमेरा कोणत्याही वस्तूच्या दोन सेंटीमीटरपर्यंत जवळ जाऊन मायक्रो फोटो क्लिक करू शकतो. डॉ. कॉर्नने एका अशा रूग्णावर उपचार केले ज्याचे  कॉर्निया ट्रान्सप्लांट झाले होते. डॉक्टरने या पेशंटच्या डोळ्यांचे चेक-अप आयफोन 13 प्रो मॅक्सच्या कॅमेऱ्यानेच केले होते.

Noise New Smartwatch : बजेट सेगमेंटमध्ये Noise चं स्मार्टवॉच लॉन्च; काय आहेत फीचर्स

काळजी चांगली घेतली जाऊ शकते
डॉक्टर टॉमी कोर्नने सांगितले,'या आढवड्यामध्ये iPhone 13  Pro Max चा वापर डोळ्यांच्या मायक्रो फोटोसाठी करत आहे. हे खूप इंट्रेस्टिंग आहे. हे रूग्णाच्या डोळ्यांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यास मदत करेल.' त्यांनी पुढे सांगितले की, 'पाहूयात आता हा नवा प्रयोग कसा काम करेल.' डॉक्टरने सांगितले की, रूग्ण त्यांच्या डोळ्यांचे फोटो घरीच मोबाईलमध्ये काढू शकतात आणि ते डॉक्टरांना पाठवू शकतात.  

प्रियांका कुलकर्णी या एबीपी माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
झेडपीच्या उमेदवाराला 9 लाख खर्चमर्यादा, पंचायत समितीच्या किती? निवडणूक आयोगाने दिली आकडेवारी
Kolhapur ZP Election: कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
कोल्हापूर झेडपी अन् 12 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीचा धुरळा; अवघ्या 25 दिवसात गावगाड्यातून 'कारभारी' ठरणार! कोणत्या गटात कोणतं आरक्षण?
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
प्रचाराची सांगात होताच रिक्षात आढळली बॅग; अपक्ष उमेदवाराने पकडली 50 लाखांची रोकड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | मंगळवार
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
ब्लिंकिटने सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ‘10 मिनिटांत डिलिव्हरी’चा दावा काढला; स्विगी, झेप्टोवरही दबाव वाढला
Embed widget