एक्स्प्लोर

रिलायन्स जिओच्या नव्या 4G स्मार्टफोनची किंमत फक्त 500 रुपये?

मुंबई: रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोनची मागील अनेक दिवसांपासून बरीच चर्चा सुरु होती. आता पुन्हा एकदा या स्मार्टफोनबाबत नवी चर्चा सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जिओचा हा फोन लवकरच लाँच होणार असून याची किंमत फक्त 500 रुपये असेल असा दावा करण्यात येत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओचा 4G VoLTE फीचर फोन 500 रुपये किंमतीला बाजारात उपलब्ध असेल. HSBC टेलीकॉमच्या अॅनालिस्ट राजीव शर्मा यांनी सांगितलं की, 'जिओ आपला फीचर फोन 500 रुपयात लाँच करु शकतं.' 2जी ग्राहकांना 4जी फोन वापरता यावा यासाठी हा स्मार्टफोन लाँच करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, 4G VoLTE स्मार्टफोनच्या मॉडेलची मोठ्या प्रमाणात ऑर्डर एका चीनी कंपनीला देण्यात आली आहे. जुलै महिन्यापर्यंत हे स्मार्टफोन तयार होतील असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. पण याबाबत कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही. मायक्रोमॅक्सं आणि लावाने नुकतेच 4जी कनेक्टीव्हिटी असणारे बजेट स्मार्टफोन लाँच केले पण त्यांच्या किंमतीही 3000 रुपयांपर्यंत आहेत. अशावेळी 500 रुपयांचा स्मार्टफोन बाजारात आल्यास अनेक मोबाइल कंपन्यांनां मोठी स्पर्धा निर्माण होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त

Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स

जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा

जेलमधून बाहेर काढत फटकवायला पाहिजे; टायगरवरील हल्ला, लॉरेन्स बिष्णोईच्या प्रश्नावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल

Satara DCC Bank : गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
गावाला नडणाऱ्या जयकुमार गोरेंना सख्खा भाऊ भिडला, जिल्हा बँकेत एकमेकांविरोधात अर्ज, साताऱ्यात काट्याची लढाई
पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, गडबड होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंकडून भीती व्यक्त

Embed widget