एक्स्प्लोर

WhatsApp लवकरच नवीन आकर्षक फीचर्स लॉन्च करणार, काय खास असणार?

व्हॉट्सअॅपकडून लवकरच यूजर्सना अॅपचा कलर बदलण्याचं आकर्षक फीचर मिळणार आहे. या फीचरद्वारे यूजर चॅट बॉक्सचा आणि टेक्स्टचा रंग बदलू शकतील.

जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप सध्या आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवरून वादात अडकलं आहे. दरम्यान व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी अनेक उत्तम फीचर्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर्स चॅटिंगचा अनुभव आकर्षक बनवू शकतात. सध्या या फीचर्सची टेस्टिंग घेण्यात येत असून येत्या काही आठवड्यात हे यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या नवीन फीचर्सवर एक नजर टाकूया.

अ‍ॅपचा रंग बदलणे शक्य होणार

लवकरच व्हॉट्सअॅपकडून यूजर्सना अॅपचा कलर बदलण्याचं आकर्षक फीचर मिळणार आहे. या फीचरद्वारे यूजर चॅट बॉक्सचा आणि टेक्स्टचा रंग बदलू शकतील. यामुळे चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला होणार आहे. हे फीचर टेस्टिंग मोडमध्ये आहे आणि लवकरच सुरू केले जाऊ शकते. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी इमोजी आणि स्टिकर्स अपडेट केले जातात.

चॅटिंगमध्ये मिळणार स्टिकर्सचं सजेशन 

व्हॉट्सअॅपने आणखी एक चांगले फीचर लॉन्च करण्याची तयारी केली आहे, ज्याचा वापर करून चॅट दरम्यान यूजर स्टिकर वापरू शकतील. सोप्या भाषेत, जेव्हा यूजर्स चॅटिंग दरम्यान एखादं वाक्य लिहितील तेव्हा व्हॉट्सअॅपकडून त्यानुसार स्टिकरचं सजेशन मिळेल. त्यामुळे शब्दांऐवजी स्टिकर पाठवून चॅटिंग आणखी आकर्षक बनवू शकाल.

'या' फीचर्सवर काम सुरु

व्हॉट्सअॅप इतर अनेक फीचर्सवरही काम करत आहे, जे यूजर्ससाठी खूप उपयुक्त ठरतील. व्हॉट्सअॅप लवकरच एक फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या अकाऊंटमधून लॉग आउट करू शकतील. तसेच एकाच वेळी एकाहून अधिक डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप वापरता येईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget