एक्स्प्लोर

नियमांचे पालन का केले नाही? सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आयटी मंत्रालयाची नोटीस

ज्या कंपन्या स्वतःला सोशल मीडिया मानत नाही त्यांनी यामागील कारण द्या, असे मंत्रालयाकडून विचारण्यात आले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने 25 फेब्रुवारी रोजी जारी केलेल्या नवीन नियमांचे पालन का केले नाही, अशी नोटीस माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने बुधवारी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला पाठविली आहे. मंत्रालयाने विचारले आहे की त्यांनी सक्षम अधिकारी का नियुक्त केले नाहीत, जर त्यांची नेमणूक झाली असेल तर त्यांचा संध्याकाळपर्यंत तपशील द्या.

जर तुम्ही स्वतःला सोशल मीडिया मानत नसाल तर यामागील कारण द्या. याव्यतिरिक्त, मंत्रालय अधिक माहिती विचारू शकते आणि कारवाई करण्यासही स्वतंत्र असल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

सरकारने सोशल मीडिया कंपनीला लवकरात लवकर नवीन आयटी नियमांनुसार संकलित तपशील देण्यास सांगितले आहे. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडिया मध्यस्थांना बुधवारी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतातील 50 लाखांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्त्यांना सोशल मीडिया कंपन्या मानले गेले आहेत. याव्यतिरिक्त, अशा कंपन्यांना त्यांच्या अॅप्सची नावे, वेबसाइट किंवा सेवा ज्यांची व्याप्ती नवीन आयटी नियमांत येते त्याबद्दलची अनुपालन स्थिती प्रदान करण्यास सांगितले गेले आहे.

या पत्राद्वारे, कंपनीला पुढे मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी, ज्यांची त्यांनी नियुक्ती केली आहे त्याचे नाव व तपशील तसेच स्थानिक अधिकाऱ्याचा पत्ता देण्यास सांगितले आहे. बुधवारी संपुष्टात येत असलेल्या नवीन विनियमांना मान्यता मिळावी यासाठी सरकार सोशल मीडिया कंपन्यांना पुढील तारखेला आणखी मुदतवाढ देणार नसल्याचे या पत्रात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Embed widget