एक्स्प्लोर

8000mAh बॅटरी आणि जबरदस्त डिस्प्लेसह TCL Tab 10 5G लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

TCL Tab 10 5G Launch: इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड TCL ने आपला नवीन 5G टॅबलेट TCL Tab 10 5G बाजारात सादर केला आहे. हा टॅबलेट जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला आहे.

TCL Tab 10 5G Launch: इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड TCL ने आपला नवीन 5G टॅबलेट TCL Tab 10 5G बाजारात सादर केला आहे. हा टॅबलेट जागतिक स्तरावर लॉन्च करण्यात आला आहे. MediaTek Kompanio 800T प्रोसेसर TCL Tab 10 5G मध्ये 5G कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध आहे. टॅब्लेटमध्ये 4 GB पर्यंत RAM आहे. यासोबतच डॉल्बी एटमॉसला अँड्रॉइड 12 सह सपोर्ट करण्यात आला आहे. या TCL टॅबलेटमध्ये 8000mAh बॅटरी आहे. ज्यासोबत फास्ट चार्जिंगसाठी सपोर्टही देण्यात आला आहे. TCL Tab 10 5G बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

TCL Tab 10 5G Specifications

  • TCL Tab 10 मध्ये 10.1-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1920x1200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 60Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्टसह येतो.
  • TCL Tab 10 5G टॅबलेटमध्ये प्रोसेसिंगसाठी Octacore MediaTek Kompanio 800T प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • या टॅबमध्ये 4 GB रॅम सह 32 GB पर्यंत स्टोरेज दिले जात आहे. त्याचबरोबर मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
  • TCL टॅब 10 5G टॅबमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा आणि 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
  • सुरक्षिततेसाठी, TCL टॅब 10 5G मध्ये फेस आयडेंटिफिकेशन फीचर देखील देण्यात आले आहे.
  • TCL Tab 10 5G च्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, यात 8000mAh ची बॅटरी आहे. ज्यामध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. यासोबतच TCL Tab 10 5G टॅबलेटमध्ये डॉल्बी अॅटमॉससाठी सपोर्टही देण्यात आला आहे.

TCL Tab 10 5G Price

TCL चा TCL Tab 10 5G टॅब सिंगल ग्रे रंगात सादर करण्यात आला आहे. याची किंमत 299 डॉलर्स (जवळपास 23,868 रुपये) ठेवण्यात आली आहे. TCL Tab 10 5G टॅबलेट T-Mobile नेटवर्क आणि मेट्रो वरून T-Mobile नेटवर्कवरून सहज खरेदी करता येईल.

इतर महत्वाच्या बातम्या

Infinix Note 12 Pro: 256 GB स्टोरेज असलेला सर्वात स्वस्त फोन लॉन्च, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Sony Xperia 5 IV 5G : Sony लवकरच लॉन्च करणार आपला  Waterproof Smartphone, जाणून घ्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
Ravindra Dhangekar : पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान

व्हिडीओ

Makar Sankranti Politics : संपला प्रचार कडवा, आता तीळगुळाचा गोडवा Special Report
Ajit Pawar Irrigation Scam : सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची दादांकडून परतफेड Special Report
Raj Thackeray PADU Machine : निवडणुकीत आलं 'पाडू''इंजिन'लागलं धडधडू Special Report
Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
 IND vs NZ: दुसऱ्या वनडेतील भारताच्या पराभवाची तीन मोठी कारणं, शुभमन गिलचा निर्णय ठरला चुकीचा 
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून टॅरिफ संदर्भातील निर्णय आणखी एकदा लांबणीवर 
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
Ravindra Dhangekar : पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही, डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळांनी खुलासा करावा; रवींद्र धंगेकरांचं आव्हान
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
MCA Central Contracts : क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित, अय्यर अन् जैस्वाल सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून OUT… मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय
क्रिकेट विश्वात खळबळ! रोहित, अय्यर अन् जैस्वाल सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून OUT… मुंबई क्रिकेटचा मोठा निर्णय
राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल 
राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल 
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
Embed widget