Samsung Galaxy Book Pro : MacBook ला टक्कर देणारा Samsumg टचस्क्रीन लॅपटॉप, डीलमध्ये 45 टक्के सूट
Samsung Galaxy Book Pro : अॅमेझॉनवरून नवा सॅमसंग गॅलेक्सी बुक प्रो लॅपटॉप खरेदी करा. हा टचस्क्रीन लॅपटॉप Apple MacBook ला टक्कर देणारा आहे.
Samsung Galaxy Book Pro : तुम्ही नवीन लॅपटॉपसाठी उत्तम डील शोधत असाल, तर सॅमसंग गॅलक्सी प्रो लॅपटॉपला Amazon वर उत्तम ऑफर देण्यात आली आहे. हा 15.6 इंचाचा लॅपटॉप अतिशय आकर्षक आणि वजनाने हलका आहे. सॅमसंगच्या सर्वात महागड्या लॅपटॉपमध्ये याचा समावेश आहे, ज्याची तुलना मॅकबुकशी (MacBook) करण्यात येत आहे.
सॅमसंगच्या या लॅपटॉपची किंमत 2,29,999 रुपये आहे परंतु Amazon वरील डीलमध्ये यावर 43 टक्के सूट मिळत आहे. यामुळे तुम्हांला हा लॅपटॉप 1,29,999 रुपयांना खरेदी करता येईल. याशिवाय बँक ऑफ बडोदा आणि सिटी बँक कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर 1500 पर्यंतचा झटपट कॅशबॅकही मिळणार आहे.
Samsung Galaxy Book Pro लॅपटॉपची वैशिष्ट्ये
- हा लॅपटॉप सतत वापरल्याने डोळ्यांवर ताण येत नाही. यातील AMOLED स्क्रीनमुळे लॅपटॉपमधून कमी हानिकारक प्रकाश कमी होतो त्यामुळे डोळ्यांवर ताण येत नाही.
- हा टचस्क्रीन लॅपटॉप 15.6 इंच आकाराचा आहे आणि हा एक अतिशय आकर्षक, वजनाने हलका लॅपटॉप आहे जो दोन रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
- या लॅपटॉपमध्ये 11th Gen Core प्रोसेसर आहे जो खूप वेगाने काम करतो. जर तुम्हाला एखादी मोठी फाईल डाउनलोड करायची असेल तर तीही खूप जलद डाऊनलोड होते.
- लॅपटॉपमध्ये 8GB RAM, 512GB स्टोरेज आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी आहे. एका चार्जवर हा लॅपटॉप 20 तास चालते. आणि जलद चार्जही होतो.
- या लॅपटॉपसह, तुम्ही तुमचा संगणक, Galaxy Buds Pro आणि इतर उपकरणे सहजपणे कनेक्ट करू शकता.
- या लॅपटॉपचा कॅमेराही खूप चांगला आहे आणि त्यात Noise Cancelletion असल्यामुळे आजूबाजूचा आवाज येत नाही.
- लॅपटॉपमध्ये Windows 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. ही Wi-Fi 6E ला अनुरुप असून सामान्यपेक्षा तीन पट वेगाने चालते.
टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Apple iPhone SE 5G : लाँच झाला सर्वात स्वस्त 5G iPhone, होम बटणचा पर्याय; जाणून घ्या A to Z माहिती
- Apple iPhone SE 3 2022 : आयफोनसह 'हे' प्रॉडक्ट्स लवकरच लॉन्च होणार, कधी, कुठे, कसे? जाणून घ्या...
- UPI Payment for Feature Phone : स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय करू शकता ऑनलाइन पेमेंट; RBIचं नवं फिचर लाँच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha