एक्स्प्लोर
रेनॉल्टची कॅप्चर कार लाँच, किंमत 9.99 लाख
रेनॉल्टनं कॅप्चर कार ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये लाँच केली आहे.
मुंबई : रेनॉल्टनं आपली कॅप्चर ही नवी एसयूव्ही कार लाँच केली आहे. या कारची किंमत 9.99 लाख रुपयांपासून 14.05 लाख रुपये (एक्स शोरुम) आहे. रेनॉल्टच्या या नव्या कारची स्पर्धा ही ह्युदांईच्या क्रेटा कारशी असणार आहे.
रेनॉल्टनं कॅप्चर कार ही पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये लाँच केली आहे. पाहा या दोन्ही व्हेरिएंटची किंमत किती.
- पेट्रोल व्हेरिएंट आणि किंमत
- आरएक्सई : 9.99 लाख रुपये
- आरएक्सएल : 11.07 लाख रुपये
- आरएक्सटी : 11.69 लाख रुपये
- आरएक्सटी (ड्यूल-टोन) : 11.86 लाख रुपये
- डिझेल व्हेरिएंट आणि किंमत
- आरएक्सई : 11.39 लाख रुपये
- आरएक्सएल : 12.47 लाख रुपये
- आरएक्सटी : 13.09 लाख रुपये
- आरएक्सटी (ड्यूल-टोन) : 13.26 लाख रुपये
- प्लेटिन : 13.88 लाख रुपये
- प्लेटिन (ड्यूल-टोन) : 14.05 लाख रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement