एक्स्प्लोर

Smart TV : दमदार फीचर्स आणि मोठी स्क्रीन! अवघ्या 30 हजारांत मिळतायत ‘हे’ 43 इंचाचे टीव्ही

43 Inch smart TV: आजघडीला मार्केटमध्ये 21 ते 30 हजार रुपयांमध्ये 4K स्मार्ट टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या स्मार्ट टीव्हींमध्ये डॉल्बी साऊंडसह अनेक नवे फीचर्स पाहायला मिळतात.

43 Inch smart TV: सध्याच्या घडीला प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही (Smart TV) हा पाहायला मिळतोच. वजनाला हलके आणि कमी जागा व्यापणारे हे टीव्ही अनेक दमदार फीचर्ससह येतात. या स्मार्ट टीव्हींना Android सपोर्ट असतो. त्यामुळे इंटरनेटद्वारे चालणारे ओटीटी प्लॅटफॉर्म देखील पाहतात येतात. त्यामुळे या टीव्हींना ग्राहकांची विशेष पसंती मिळते. सुरुवातीला महागडे वाटणारे हे टीव्ही आता मात्र अवघ्या 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उपलब्ध होतात. तुम्ही देखील जर असाच स्मार्ट आणि बजेटमध्ये बसणारा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल, तर ही यादी खास तुमच्यासाठीच आहे.

वन प्लस टीव्ही OnePlus TV Y1S 43

वन प्लसच्या Y1S 43 या टीव्हीमध्ये HDR10+, HDR10 आणि HLG सपोर्ट देण्यात आला आहे. या टीव्हीची किंमत 26,999 रुपये आहे. यामध्ये Android 11 आणि Dolby Audio हे फीचर्स देखील मिळतात. या टीव्हीतत 20W चा स्पीकर आहे.

रियल मी टीव्ही Realme Smart TV X Full HD

रियल मी या स्मार्ट टीव्हीचा आकार 43 इंच आहे. यासोबतच टीव्हीमध्ये फुल एचडी स्क्रीन देण्यात आली आहे. या टीव्हीमध्ये सात डिस्प्ले मोड आहेत. रियल मीच्या या टीव्हीची किंमत 23,999 रुपये आहे. त्याचा स्क्रीन ब्राइटनेस 400+ nits आहे. यात 24W डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ स्पीकर देण्यात आला आहे.  

इनफीनिक्स टीव्ही Infinix X3 43

इनफीनिक्स या 43 इंचाच्या टीव्हीची किंमत 19,999 रुपये आहे. यात Android 11चा सपोर्ट देण्यात आला आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी टीव्हीमध्ये ‘अँटी ब्लू रे’ संरक्षण देण्यात आले आहे. Infinix X3 टीव्हीच्या रिमोटवर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओसाठी विशेष बटणे देण्यात आली आहेत. यात 36W पॉवरफुल स्पीकर आहे.

थॉमसन टीव्ही Thomson OATHPRO Max 43

थॉमसनच्या या टीव्हीची किंमत 26,999 रुपये आहे. यात गुगल प्ले स्टोअरचा सपोर्ट देण्यात आला आहे. टीव्हीच्या रिमोटमध्ये व्हॉईस कंट्रोल देखील देण्यात आला आहे. हा स्मार्ट टीव्ही Android 10.0 सपोर्टवर चालतो. या टीव्हीमध्ये 40W जबरदस्त स्पीकर देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bhandara Lok Sabha : भंडारा मतदान कंद्रावर तयारी,भंडारा -गोंदियात 2 हजार 133 मतदान केंद्रLok Sabha 2024 : उद्या कोण कोणाविरुद्ध लढणार ? पाचही मतदारसंघांचा आढावाUdayanRaje Bhosle Assest : उदयनराजेंची एकूण संपत्ती 20 कोटी 55 लाख रूपये ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 18 April 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
Supriya Sule Net Worth : सदानंद सुळे 150 कोटींचे 'धनी', सुप्रिया सुळेंची संपत्ती किती?
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
धोनी चांगला खेळावा, पण....लखनौमध्ये माहीसाठी लागले खास पोस्टर
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
जिद्दीची कहानी... आई-वडिलांच्या कष्टाचं जीच झालं; भाजीवाल्याची लेक UPSC मधून 'क्लास वन ऑफिसर'
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
आरसीबीला धक्का, आयपीएलमधून मॅक्सवेलनं घेतला ब्रेक, दुसऱ्या संघासोबत केला करार
जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती
जमीन जुमला, सोन्या-नाण्याची आरास, गाडी-घोडा बंगला, राजेशाही थाट, उदयनराजेंची संपत्ती किती
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
''ज्यांना लेकीत अन् सुनेत अंतर वाटते, त्यांना...''; मुख्यमंत्री शिंदेंचा शरद पवारांवर थेट हल्लाबोल
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2024 | गुरुवार
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी 10 जणांची नावं निश्चित, पंत-पांड्याचं काय होणार?
Embed widget