एक्स्प्लोर
सेल्फीप्रेमींसाठी खास स्मार्टफोन, ओप्पोचा A37 लॉन्च
मुंबई : चीनमधील प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ओप्पोने एक बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. A37 असं या नव्या स्मार्टफोनचं नाव असून, सेल्फीप्रेमींसाठी खास फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत.
A37 स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5 इंचाचा एचडी आयपीएस डिस्प्ले
- 720×1280 पिक्सेल रिझॉल्युशन
- 1.5 GHz ऑक्टा-कोर मीडियाटेक एमटी-6750 प्रोसेसर
- 2 जीबी रॅम
- 16 जीबी इंटरनल स्टोरेज
- मायक्रोएसडीच्या सहाय्याने 128 जीबीपर्यंता स्टोरेज वाढवण्याची सुविधा
- 5.1 लॉलिपॉप ऑपरेटिंग सिस्टम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement