एक्स्प्लोर

Happy Birthday Wikipedia | विकिपीडिया आज साजरा करत आहे आपला 20 वा वाढदिवस

जगातील कोणतीही माहिती शोधायची असेल तर आपण थेट विकिपीडियावरल जातो. विकीपिडिया (Wikipedia) आजच्या युगातील एक गुरु आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या विकिपीडियाला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत.

Wikipedia: गुगलवर आपण काहीही सर्च करायला गेलं तर पहिलं पेज ओपन होतं ते विकिपीडियाचे. आज त्याच विकिपीडियाचा जन्मदिवस आहे. आजच्याच दिवशी 2001 साली जिमी वेल्स आणि लॅरी सॅंगर यांनी विकिपीडियाची सुरुवात केली होती. हे पेज सुरु करताना जगातील कोणीही व्यक्ती यामध्ये एडिट करु शकेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. टेक्नॉलॉजीच्या जगतात अशा प्रकारच्या एकत्रित करण्यात आलेल्या माहितीला क्राउड सोअर्सिंग म्हणतात.

विकिपीडियाची सुरुवात करण्यापूर्वी जिमी वेल्स आणि लॅरी सॅंगर यांनी न्यूपीडिया नावाचा एक एनसायक्लोपीडिया सुरु केलं होतं. यावर जगभरातील तज्ज्ञ लोक लेख लिहायचे आणि तो लेख पूर्णपणे तपासल्यानंरच प्रकाशित केला जायचा. त्यानंतर या जोडगोळीने विकिपीडियाची सुरुवात केली. सुरुवातीला विकिपीडियावर यूजरना एडिट करण्याची सोय उपलब्ध नव्हती. पण काही काळानंतर यात प्रत्येक यूजरला एडिटचा ऑप्शन मिळाला.

हवाईयन भाषेत विकी म्हणजे क्विक, तत्काळ. आज विकिपीडिया ही जगातली 13 व्या क्रमांकाची लोकप्रिय वेबसाइट आहे. सुरुवातीच्या एका वर्षात या पेजवर 18 विविध भाषांत 20 हजार लेख लिहण्यात आले. आताच्या घडीला या पेजवर सुमारे 55 दशलक्ष लेख तेही 300 विविध भाषांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

मराठी भाषा दिनानिमित्त अमेरिकन दूतावासात मराठीचा जागर

जगातील 300 पेक्षा जास्त भाषेत सुविधा विकिपीडिया आज जगातील 300 पेक्षा जास्त भाषांत उपलब्ध आहे. 2003 साली विकिपीडियाने हिंदी भाषेत सेवा उपलब्ध करुन दिली. एका अहवालानुसार विकिपीडियावर दर मिनीटाला 350 वेळा एडिट केलं जातं तर दर सेकंदाला आठ हजारवेळा वाचलं जातं. दर महिन्याला 2.2 अब्ज यूजर्स विकिपीडियावर भेट देतात.

विकिपीडिया आणि विवाद कोणतीही व्यक्ती विकिपीडियावरल जाऊन आपल्याला हवी ती माहिती एडिट करु शकते. त्यामुळे अनेकदा एखाद्या व्यक्ती वा समाज, धर्म किंवा देशाबद्दलही आपत्तीजनक माहिती अपलोड केली जाते. त्या माहितीची खातरजमा करण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे विकिपीडिया अनेकवेळा वादात सापडलंय. आपल्या देशातही अनेकवेळा तशा प्रकारच्या घटना घडताना दिसतात. अनेक नामांकित व्यक्तींच्या विकिपीडियातील प्रोफाइलमध्ये बदल करण्यात येतात आणि नंतर त्यांची बदनामी करण्यात येते.

आजच्या युगात फेसबुक किंवा गुगल सारख्या मोठ्या कंपन्या आर्थिक फायद्यामागे धावत असताना विकिपीडिया मात्र जगभरातील ज्ञान लोकांना मोफतपणे वाटतंय हे विशेष. आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाचा वाढदिवस आपण लक्षात ठेवतो आणि साजरा करतोय. म्हणूनच विकिपीडियालाही आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच पाहिजेत.

मराठीच्या प्रसारासाठी सरकारचा विकिपीडियासोबत उपक्रम

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
Pune : थांबा! मुख्यमंत्री नव्हे, पोलीस आयुक्त येताहेत; अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
थांबा! मुख्यमंत्री नव्हे, पोलीस आयुक्त येताहेत; अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
Video: ‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव
Video: ‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100th Foundation Day : हेडगेवार ते भागवत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष; पाहा संपूर्ण प्रवास
RSS Centenary Celebrations | नागपूरच्या Reshimbag मध्ये 21 हजार स्वयंसेवकांचे प्रात्यक्षिक, जय्यत तयारी
Kamaltai Gawai संघाच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई जाणार नाहीत
Bhagwangad Land | भगवानगड ट्रस्टला 4 हेक्टर वन जमीन, CM Fadnavis यांची घोषणा
Ravindra Dhangekar निलेश घायवळ प्रकरणावरुन चंद्रकांत पाटील गप्प का? रवींद्र धंगेकरांचा सवाल

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्याचा सरकारचा निर्णय
Pune : थांबा! मुख्यमंत्री नव्हे, पोलीस आयुक्त येताहेत; अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
थांबा! मुख्यमंत्री नव्हे, पोलीस आयुक्त येताहेत; अमितेश कुमार येणार म्हणून पुण्यात रस्ते बंद करण्याची नवी प्रथा सुरू
Video: ‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव
Video: ‘ये ना पुन्हा’... ‘प्रेमाची गोष्ट 2’ चित्रपटातील रोमँटिंक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; तरूणाईला प्रेमाचा जादुई अनुभव
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
अनुकंपाधारक अन् MPSC च्या उमेदवारांना नियुक्तीपत्र, तारीख ठरली; 10,309 जणांना सरकारी नोकरी
मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं
मोठी बातमी : शरद पवार-अजित पवारांची भेट, नवं कारण समोर, Y B सेंटरमधील भेटीने राजकारण ढवळलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 ऑक्टोबर 2025 | बुधवार
Gold Rate: दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करताय, सोन्याचा भाव किती? गतवर्षी किती होता, पुण्यातील सराफ सांगतात
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे भाजप आणि नितीशकुमारांची झोप नक्की उडणार! आकडे खरे ठरल्यास मोठा उलटफेर
बिहार विधानसभा निवडणुकीच्या या ताज्या सर्वेक्षणामुळे भाजप आणि नितीशकुमारांची झोप नक्की उडणार! आकडे खरे ठरल्यास मोठा उलटफेर
Embed widget