एक्स्प्लोर

13 हजारांच्या ऑफरमध्ये मिळणाऱ्या 'या' मोबाईलसमोर आयफोनचा मोबाईलही फिका पडणार, किंमत माहितीये ?

OnePlus 9 Pro 5G : वनप्लसच्या या मोबाईलमध्ये प्रीमियम कॅमेरा आहे जो स्वीडिश कंपनी Hasselblad ने डेव्हलप केला आहे.

Amazon on OnePlus 9 Pro 5G :  होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे. अशा वेळी छान फोटो क्लिक करण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी तुम्ही जर नवीन मोबाईलच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अॅमेझॉनवर (Amazon) सध्या OnePlus 9 Pro 5G या मोबाईलवर सर्वोत्तम ऑफर सुरु आहे. या मोबाईलवर तुम्हाला 13 हजारांपर्यंत सूटदेखील मिळणार आहे. एवढंच नाही तर, अलेक्सा, 5G नेटवर्क, या मोबाईलच्या इतर फीचर्ससह उच्च दर्जाचा 50MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. 

13 हजारांच्या ऑफरमध्ये मिळणाऱ्या 'या' मोबाईलसमोर आयफोनचा मोबाईलही फिका पडणार, किंमत माहितीये ?

OnePlus 9 Pro 5G (पाईन ग्रीन, 8GB RAM, 128GB स्टोरेज)

या मोबाईलमध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरासह Hasselblad ने डेव्हलप केलेला आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. अतिशय सुंदर नैसर्गिक फोटो या कॅमेऱ्यात येतात. या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ देखील बनवता येतात. हॅसलब्लॅड ही स्वीडिश कंपनी आहे जी कॅमेरे आणि फोटोग्राफी उपकरणे बनवते. यात 1/1.56" आकाराचे सेन्सर तसेच 8 एमपी टेलीपोटो लेन्स आहेत. 2 MP मोनोक्रोम कॅमेरा आणि 16 MP सेल्फी कॅमेरा आहे. आयफोन आणि सॅमसंगला टक्कर देणाऱ्या या मोबाईलला सिल्व्हर, ग्रीन आणि ब्लॅक कलरचा पर्याय मिळत आहे.

मोबाईलची किंमत आणि ऑफर :

या मोबाईलची किंमत 64,999 आहे. SBI कार्डने फोन पेमेंटवर 8 हजारांची झटपट सूट दिली जात आहे. हा मोबाईल खरेदी करण्यावर 5 चे कूपन डिस्काउंट आहे. या दोन्ही ऑफरमध्ये 17,900 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आहे, नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे.

OnePlus 9 Pro 5G मध्ये विशेष काय आहे ?

  • या मोबाईलमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. तसेच त्याचे खास फिचर अलेक्सामध्ये तयार करण्यात आले आहे.
  • या मोबाईलमध्ये Adreno 660 GPU सह Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आहे.
  • मोबाईलची स्क्रीन फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह 6.7 इंच आहे आणि त्यात नवीनतम LTPO तंत्रज्ञान आहे.
  • मोबाईलमध्ये Android 11 आधारित ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम आणि 4500 mAh बॅटरी 65W जलद चार्जिंग तसेच 50W वायरलेस चार्जिंग क्षमता आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
डोळ्यात माती फेकली अन् गळ्यातील सोन्याची पोत पळवली; दुचाकीवरील चोरट्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
गॅस फुग्याच्या स्फोटपासून विनोद पाटील थोडक्यात बचावले; संभाजीनगरात आगीच्या दोन घटना, लग्नातही भडका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
धक्कादायक! बीडमध्ये चोरट्यांचा नवा फंडा, ट्रॅव्हल्सवर आधीच चढून बसतात, चढ येताच उड्या ठोकतात
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
Embed widget