एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यानंतर सोशल मीडियावर विनोदांचा पाऊस

कुणी विनोदी अंगाने आपला राग व्यक्त केला, तर काहींनी या गोष्टीवरही खळखळून हसवणारे विनोद केले.

मुंबई : लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप जगभरात एका तासापासून बंद होतं. या दरम्यान फेसबुक आणि ट्विटरवर विनोदांचा पाऊस पडला. कुणी विनोदी अंगाने आपला राग व्यक्त केला, तर काहींनी या गोष्टीवरही खळखळून हसवणारे विनोद केले. काही निवडक ट्वीट : "व्हॉट्सअप डाऊनला कारणीभूत व्हॉट्सअॅपमधील इंजिनियर असावा. त्याला त्याच्या गर्लफ्रेण्डने ब्लॉक केलं असावं, अन् मग याने 'मी ब्लॉक, तर सर्वच ब्लॉक' म्हणत पूर्ण व्हॉट्सअपच डाऊन केले असावे." https://twitter.com/imrajnish2/status/926379581472460800 "अशा लोकांसाठी दोन मिनिटं शांतता बाळगा, ज्यांनी व्हॉट्सअप डाऊननंतर व्हॉट्सअॅप अन-इन्स्टॉल करुन पुन्हा इन्स्टॉल केलं." https://twitter.com/DigsBhatia/status/926379559062183936 "आधी ट्वीटर आणि आता व्हॉट्सअॅप, खरंतर हा आयटी कंपन्यांना इशारा आहे की तुमच्या कर्मचाऱ्यांना योग्य पगारवाढ द्या, अन्यथा अशा अडथळ्यांना सामोरे जा." https://twitter.com/maddy_chaudhari/status/926379232502018048 व्हॉट्सअॅप डाऊन झाल्यावर भारतीय आईची प्रतिक्रिया, Lol #WhatsAppDown https://twitter.com/littlebit_love/status/926376216688340992 पूर्वी लाईट गेल्यावर आपण शेजारांचीही लाईट गेली का पाहायाचो, आता आपण व्हॉट्सअॅप डाऊन आहे की नाही हे पाहण्यासाठी ट्विटर चेक करतो #WhatsAppDown https://twitter.com/chetan_bhagat/status/926369767010705408 #व्हॉटसअॅपडाऊन #व्हॉटसअॅपअप सुरु झालं https://twitter.com/Ali_m_bakkar/status/926374864436547584 #WhatsAppDown हे मोदींच्या डिजिटल इंडिया मोहीमेचं अपयश आहे. पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यायला हवा. https://twitter.com/TroluKejri/status/926376651130273792 ती : हाय तो : व्हॉट अ सरप्राईज, बऱ्याच काळाने व्हॉट्सअॅपवर ती : व्हॉट्सअॅप सुरुय की बंद हे चेक करण्यासाठी मेसेज केला #WhatsAppDown https://twitter.com/karunjiruthai/status/926381395286540288
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget