Amazon Sale : iPhone यूजर्ससाठी बंपर ऑफर! iPhone 12 वर मिळतेय चक्क 24 हजारांची सूट, वाचा संपूर्ण माहिती
iPhone 12 : Amazon च्या मध्य आठवड्याच्या सेलमध्ये iPhone 12 ग्रीन कलर मॉडेलवर सर्वात स्वस्त डील आली आहे. या फोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आली आहे.
iPhone 12 on Amazon : iPhone प्रेमींसाठी बंपर ऑफर! तुम्हीसुद्धा iPhone प्रेमी असाल तर सध्या अॅमेझॉनवर iPhone 12 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट आली आहे. iPhone 12 64GB ग्रीन कलर मॉडेलवर 23 हजार रुपयांपर्यंत सूट आहे. हजार रुपयांचा कॅशबॅक आणि 10 हजारांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आहे.
1-Apple iPhone 12 (64GB) - Green
या आयफोनची किंमत 79,900 रुपये आहे. परंतु, ऑफरमध्ये 29% ची सूट आहे, त्यानंतर तुम्ही हा 56,990 रुपयांना हा आयफोन खरेदी करू शकता. SBI कार्डने हा आयफोन खरेदी केल्यास हजार रुपयांचा वेगळा कॅशबॅक आहे. आयफोनवर 9,200 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.
2-Apple iPhone 12 (64GB) - Blue
या आयफोनची किंमत 65,900 रुपये आहे. परंतु, डीलमध्ये 17% ची सूट आहे. त्यानंतर तुम्ही 54,900 रुपयांना खरेदी करू शकता. या आयफोनवर, SBI कार्डने खरेदी केल्यास हजार रुपयांचा वेगळा कॅशबॅक आहे. आयफोनवर 9,200 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.
3-Apple iPhone 12 (128GB) - Black
iPhone 12 च्या 128GB व्हेरिएंटवर 16% सूट आहे. या आयफोनची किंमत 70,900 रुपये आहे. परंतु, तुम्ही डीलमध्ये 59,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. SBI कार्डने फोन खरेदी केल्यास हजार रुपयांचा वेगळा कॅशबॅक आहे. आयफोनवर 9,200 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.
4-Apple iPhone XR (128GB) - (Product) RED
या आयफोनची किंमत 52,900 रुपये आहे. परंतु, डीलमध्ये 19% ची सूट आहे, त्यानंतर तुम्ही तो 42,999 रुपयांना खरेदी करू शकता. SBI कार्डने फोन खरेदी केल्यास हजार रुपयांचा वेगळा कॅशबॅक आहे. आयफोनवर 9,200 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे.
टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.
महत्वाच्या बातम्या :