एक्स्प्लोर

Instagram New Feature : इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आता 3D अवतार, लवकरच येणार नवं फीचर

Instagram latest Feature : इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुक (Facebook) वापरकर्त्यांसाठी खुशखबर आहे. काही देशांमध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकवर नवे थ्री डी अवतार असणारं फिचर लाँच केलं आहे.

Instagram and Facebook New Feature : इंस्टाग्राम (Instagram) आणि फेसबुकवर (Facebook) वापरकर्त्यांसाठी खुशखबर आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आता यूजर्स इंस्टाग्राम स्टोरी (Instagram Story) आणि डायरेक्ट मेसेजमध्ये ()Direct Message) 3थ्रीडी अवतार (3D Character) पाठवू शकतात. सध्या हे फीचर फक्त अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोसाठी लाँच करण्यात आले असले तरी लवकरच ते सर्व यूजर्ससाठी लाँच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. फेसबुक मेसेंजर (Facebook Messenger) मध्येही असाच बदल करण्यात आला आहे. या नवीन फीचरमध्ये काय आहे ते जाणून घेऊया.

इंस्टाग्रामवर नवे फिचर
कंपनीच्या या फीचर अंतर्गत इंस्टाग्रामवर तुमची स्टोरी पोस्ट करताना तुम्ही 3D ग्राफिक्स वापरू शकता. यामध्ये अनेक कॅरेक्टरचे थ्रीडी अवतार समाविष्ट करण्यात आले आहेत. कॅरेक्टरशिवाय इतर गोष्टींनाही थ्रीडी लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

फेसबुकवरही येणार नवे फिचर
फेसबुक मेसेंजरमध्येही लवकरच तुम्हांला हे फीचर मिळणार आहे. फेसबुकवर तुम्हाला अनेक 3D स्टिकर्स मिळतील. मेटा (Meta) कंपनी भविष्यातील मेटाव्हर्स प्रोजेक्ट (Metaverse) लक्षात घेऊन अ‍ॅपमध्ये अपग्रेड आणि बदल करण्यावर अधिक भर देत आहे. आगामी काळातही मेटाकडून नवीन फिचर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

आणखी अनेक फिचर्सवर सुरु आहे काम

रिपोर्टनुसार, मेटा कंपनी इंस्टाग्रामसाठी आणखी अनेक फीचर्सवर काम करत आहे. यामध्ये, नवीन स्टिकर्स (Stickers) आणि इमोजी (Emoji), इंस्टाग्राम रीलसाठी टेम्पलेट (Instagram Reels Template), 24 तासांसाठी स्टेटस (Status) आणि NFT या सारख्या फिचर्सचा समावेश आहे. सध्या या नव्या फिचर्सची चाचणी सुरू आहे

संबंधित बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Devendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्स ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget