एक्स्प्लोर

Instagram : इन्स्टाग्राम आता नव्या रूपात, फॉन्टपासून डिझाइनपर्यंत होणार अनेक बदल   

Instagram : इन्स्टाग्राममध्ये अनेक नवीन बदल करण्यात आले आहेत. त्यातील महत्वाचा बदल म्हणजे इन्स्टाग्राममध्ये एक नवीन ग्लोबल कस्टम टाइपफेस इन्स्टाग्राम सैन्स या नावाने तयार करण्यात आला आहे.

Instagram : सोशल मीडियावरील फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने ( Instagram ) त्याच्या ब्रँड लोगोसह अनेक नवे बदल केले आहेत. इन्स्टाग्रामधील हे नवे बदल फंक्शन्सशी संबंधित नसून त्यांचा लोगो, टाइपफेस, रंग आणि डिझाइन सारख्या घटकांमध्ये आहेत. व्हिज्युअल रिफ्रेशसह मोबाइल अॅप आणि वेब ब्राउझरपासून मिळणाऱ्या अनुभवात सुधारणा करण्यात आली आहे. 

इंस्टाग्राममध्ये दिसणार नवा ग्रेडियंट
इंस्टाग्राम अॅपच्या आयकॉनिक पोलरॉइड इंद्रधनुष्याला एक नवीन रिफ्रेश प्राप्त झाला आहे. पूर्वी उपलब्ध असलेले स्थिर इंद्रधनुष्य आता अनेक रंगांच्या अॅरेमध्ये बदलले आहे. हे ग्रेडियंट 2D आणि 3D मध्ये रचना व रंग संतुलनाशी संबंधित असतील. हा ग्रेडियंट 'स्टोरी रिंग्ज' मध्ये वापरला जाईल आणि रंग पॅलेटचा आधार देखील बनवेल. 

मेटा कंपनीने तयार केला ग्लोबल कस्टम टाइपफेस 
इन्स्टाग्रामकडून एक नवीन ग्लोबल कस्टम टाइपफेस इन्स्टाग्राम सैन्स या नावाने तयार करण्यात आला आहे. हे Instagram glyph द्वारे प्रेरित आहे, जे कॅमेऱ्याच्या मिनिमलिस्ट (दूरवरील दृश्य) आकारासारखे दिसते. कंपनीच्या वेबसाइटनुसार, "परफेक्ट सर्कल आणि स्क्वेअर ज्याला प्रेमाने 'Squircle' म्हणतात त्यामधील डिझाइन टाइपफेसद्वारे प्रदर्शित केले जाईल." नवीन टाईपफेस तीन प्रकारांमध्ये येईल, जो जागतिक स्क्रिप्ट आणि एक्सेसिबिलिटी लक्षात घेऊन डिझाइन केलेले आहे.
 
 फॉन्ट
इन्स्टाग्रामने त्यांच्या सध्याच्या फॉन्टमध्ये आणखी सुधारणा केली आहे.  तीन नवीन प्रकारांमध्ये  इन्स्टाग्राम सैन्स आणि  ब्लॉक सारखा  इन्स्टाग्राम सैन्स फॉन्टचा समावेश आहे. हे फॉन्ट हलके, नियमित, मध्यम आणि ठळक अशा वेगवेगळ्या वजनात बनवले जातात. कंपनीने या फॉन्टला सहज हताळता येण्यासासाठी त्यात बलद करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ फॉन्टमधील 'a' अक्षराला  टियरड्रॉपआकार असून तो हाताने लिहिले आहे. 

मांडणी
लेआउट आणि ब्रँड रिसोर्सेजमधील डिझाइन बदलांसह मोबाइल अॅप सारखा अनुभव सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल असे इन्स्टाग्रामने म्हटले आहे. कंपनीने आपले मार्केटिंग  कम्युनिकेशन 'सोपे आणि आणखी मजबूत' बनवण्यासाठी हे बदल केले आहेत. याबरोबरच कंटेंटवर लक्ष केंद्रित करायचे आहे. नवीन डिझाइनसह चांगल्या अनुभवासाठी पूर्ण-ब्लीड फोटो दाखवला जाईल.  

जगभरात एक अब्जाहून अधिक लोक इंस्टाग्राम अॅप वापरतात आणि वापरकर्ते दररोज सरासरी 53 मिनिटे इन्स्टाग्रामवर आपला वेळ घालवतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टमध्ये सरासरी 10 पेक्षा जास्त हॅशटॅग वापरले जातात. इन्स्टाग्राम अॅपचे बहुतेक वापरकर्ते 35 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत, म्हणजेच याला तरुणांचे सोशल मीडिया अॅप म्हणता येईल.
  
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?

व्हिडीओ

Thane Crime News : ठाणे फॅमिली कोर्टाच्या बाहेर केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर वारंवार अत्याचार
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Suniel Shetty Majha Maha Katta : मराठी सक्ती ते फिटनेस फंडा; सुनील शेट्टीचा माझा महा कट्टा
Pune Bibtya : बिबट्या आला रे आला...पुणेकरांची तारांबळ Special Report
Hapus Mango Konkan vs Gujarat Valsad Mango: कोकणच्या हापूसला वलसाडच्या हापूसचं आव्हान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Sarangkheda Horse Market: मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
मध्य प्रदेशातून आली खास पाहुणी; पुष्करमध्ये 1 कोटी 17 लाखांची किंमत, रोज 8 लिटर दूध पिणारी ऐटदार 'रुद्राणी' घोडी सारंगखेडा अश्वबाजारात
Nightclub Fire in Goa: स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
स्फोट होताच तळघरात पळाले अन् तिथंच 20 जणांचा धुरात घुटमळून जीव गेला, तिघांचा कोळसा झाला; गोव्यातील मध्यरात्रीच्या थरकापात काय काय घडलं?
Mohammed Siraj: टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
टीम इंडियाचे स्टार्स मोहम्मद सिराजच्या रेस्टॉरंटमध्ये जमले, एकत्र डिनरही केलं; हटके फोटो व्हायरल
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Video: बाबा म्हणाले, मराठी माणूस पंतप्रधान होणार अन् आता आमनेसामने येताच देवाभाऊंनी काय केलं? बाजूला बसलेले चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा ताडकन् उठले!
Shiv Sena UBT on Jain Muni: जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
जैन मुनींची उद्धव-राज यांच्यावर विखारी टीका, आता ठाकरे गटाच्या नेत्याचा थेट इशारा; म्हणाले, मुनी असाल तर...
Goa Fire News: स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
स्फोट अन् सर्वत्र मृतदेहांचा खच, फायर ब्रिगेड आत जाताच दिसलं भयंकर दृश, गोव्यातील नाईट क्लबमध्ये मध्यरात्री अग्नितांडव... पर्यटक, कर्मचाऱ्यांसह 25 जणांचा मृत्यू
Embed widget