एक्स्प्लोर

Gmail Trick : तुम्ही पाठवलेला मेल रिसिव्हरने वाचला की, नाही हे जाणून घ्यायचंय? 'या' ट्रिकचा वापर करा

Techno Tips : तुम्ही पाठवलेला मेल वाचला गेला की नाही हे जाणून घ्यायचंय? आम्ही सांगितलेल्या या ट्रिकचा वापर करा. या ट्रिकच्या साहाय्याने तुम्ही पाठवलेल्या 'मेल'ला डिटेलमध्ये ट्रॅक करू शकता.

Gmail Tips : कित्येकदा तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणींना किंवा ऑफिशियल कामासाठी असे काही मेल (Mail) पाठवता ज्याच्या रिप्लायची तुम्ही आतुरतेने वाट पाहता. समोरून रिप्लाय न आल्याने कासावीस होऊन तुम्ही अनेकदा इनबॉक्समध्ये जाऊन मेल चेक करता. पाठवलेल्या मेलला जर उत्तर नाही मिळालं तर तुमची चिंता वाढते. तसेच, तो मेल नक्की वाचला गेला की नाही हा देखील प्रश्न पडतो. याच समस्येपासून आज आम्ही तुम्हाला दूर करणार आहोत. आम्ही सांगितलेल्या ट्रिकमधून (Trick) तुम्हाला हे चेक करता येईल की, तुम्ही पाठवलेला मेल कोणत्या दिवशी, कोणत्या वेळी आणि किती वेळा वाचला गेला आहे. 

मेलट्रॅक एक्सटेंशन ठेवेल तुमच्या 'मेल'वर नजर :

जर तुम्ही या फीचरचा लाभ घेऊ इच्छिता तर गुगलवर (Google) मेलट्रॅक एक्सटेंशन (MailTrack Extension) टाईप करून सर्च करा. यानंतर जी वेबसाईट (Website)ओपन होईल त्यावर मेलट्रॅक एक्सटेंशनला Add to Chrome वर क्लिक करा. या ठिकाणी एक पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला गुगल अकाऊंट जोडण्यास सांगितले जाईल. आता तुम्ही तुमचा ईमेल-आयडी टाईप करून गुगल अकाऊंटला जोडा. या दरम्यान, तु्म्हाला मेलट्रॅकचा ईमेलचा एक्सेस विचारला जाईल. Allow बटणावर क्लिक केल्यास तुम्ही अगदी सहजपणे तुमचे मेल ट्रॅक करू शकता. 

अशा पद्धतीने करा एक्टिव्हेट Activate :

  • मेलट्रॅकवर Add on ला Install केल्यानंतर मोबाईलमध्ये Gmail ओपन करा. 
  • Gmail ओपन केल्यानंतर नवीन मेल कंपोज करा. मेल लिहिल्यानंतर तो पाठविण्याआधी सेन्ड Send बटणाजवळ तीन डॉट आयकॉनवर क्लिक करा. 
  • आता तुम्हाला ड्रॉप-डाऊन मेन्यूमध्ये Insert from Mailtrack नावाचे ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर Track Email सिलेक्ट करा. सिलेक्ट बटणावर क्लिक करताच तुमची सेटिंग Activate होईल. आता तुम्ही तुमच्या पाठवलेल्या मेलला मेलट्रॅकच्या डॅशबोर्डमधून ट्रॅक करू शकता. 
  • Gmail च्या मोबाईल व्हर्जनमध्येसुद्धा तुम्ही हे स्टेट्स चेक करू शकता. पण यासाठी तुम्ही मेलट्रॅकचा वापर करून एखाद्या मेसेजचा रिप्लाय करणे गरजेचे आहे. 
  • या व्यतिरिक्त प्रत्येक ईमेलच्या खाली तुम्हाला Available add-ons ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतरसु्द्धा तु्म्ही मेल ट्रॅक करू शकता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget