एक्स्प्लोर

Amazon Deal : बायको किंवा गर्लफ्रेंडला खुश करायचंय? Fossil Women Watch वर मिळतेय चक्क 60 टक्के डिस्काऊंटची बंपर ऑफर

Fossil Women Watch : अमेझॉनवर सध्या Fossil वुमेन वॉचचा सेल सुरू आहे. यामध्ये तुम्ही 5 हजारांहून कमी किंमतीत फॅशनेबल वॉच खरेदी करू शकता. या वॉचवर तुम्हाला 60 टक्के सूट मिळणार आहे.

Amazon Offer On Women Fossil Watch : अमेझॉन तुमच्यासाठी एक बंपर ऑफर घेऊन आला आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला Fossil ब्रॅन्डच्या लेटेस्ट मॉडलचे वॉच मिळणार आहेत. एवढेच नाही, तर या वॉचवर चक्क 60 टक्क्यांची सूट मिळणार आहे. या सेलमध्ये तुम्ही तुमच्या बायकोला किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी या वॉचची खरेदी करू शकता. फॉसिल वुमेन वॉचची (Fossil Women Watch) नेमकी डील काय आहे? ते जाणून घ्या. 

Amazon Deal : बायको किंवा गर्लफ्रेंडला खुश करायचंय? Fossil Women Watch वर मिळतेय चक्क 60 टक्के डिस्काऊंटची बंपर ऑफर

1. Fossil Analog Rose Gold Dial Women's Watch-BQ3181

या वॉचची किंमत 9,495 रुपये आहे. पण ऑफरमध्ये 35 टक्के डिस्काऊंटवर हे वॉच तुम्हाला केवळ 6,200 रूपयांत मिळणार आहे. रोज गोल्ड कलरचे हे वॉच फार स्टायलिश आहे. या वॉचला बाजूने क्रिस्टल आहेत. तसेच, वेस्टर्न किंवा इंडियन अशा कोणत्याही आऊटफिटवर तुम्ही हे वॉच वापरू शकता. या वॉचची वॉरंटी 2 वर्षांची आहे. 

Amazon Deal : बायको किंवा गर्लफ्रेंडला खुश करायचंय? Fossil Women Watch वर मिळतेय चक्क 60 टक्के डिस्काऊंटची बंपर ऑफर

2. Fossil Women's Watch

फॉसिलच्या या स्टायलिश वॉचची खरी किंमत 10,995 रुपये आहे. पण 50 टक्के डिस्काऊंटवर हे वॉच तुम्ही फक्त 5,497 रूपयांत खरेदी करू शकता. हे वॉच वॉटरप्रूफ तर आहेच, पण त्याचबरोबर या वॉचमध्ये तुम्हाला मल्टी कलरचे ऑप्शन देखील दिले आहेत. हे वॉच स्टेनलेस स्टीलचे आहे. 

Amazon Deal : बायको किंवा गर्लफ्रेंडला खुश करायचंय? Fossil Women Watch वर मिळतेय चक्क 60 टक्के डिस्काऊंटची बंपर ऑफर

3. Fossil Colleague Analog Silver Dial Unisex's Watch-AM4141

या वॉचची किंमत 7,995 रुपये आहे. पण ऑफरमध्ये 59 टक्क्यांचे डिस्काऊंट आहे. ऑफरमध्ये हे वॉच तुम्हाला फक्त आणि फक्त 3,256  रूपयांत मिळणार आहे. सिल्वर कलरची या वॉचची डाय आहे. खूपच आकर्षित असणारे हे वॉच तुमच्या प्रत्येक आऊटफिटवर उठून दिसणारं आहे.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget