एक्स्प्लोर

फेसबुकची नवी सुविधा: मॅसेंजरमध्ये Secret Conversation सोबत end to end encryption

मुंबई: सोशल मीडियातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म फेसबुकने आपल्या फेसबुक मॅसेंजरमध्ये मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. हा बदल Secret Conversation नावाने करण्यात येणार आहे. यामुळे फेसबुक यूजर्सना मॅसेज चॅट end to end encryption ची सुविधा मिळणार आहे.   Secret Conversation म्हणजे काय?   जे फेसबुक यूजर्स फेसबुक मॅसेंजरचा वापर करतात, त्यांना या सुविधेमुळे महत्त्वाचे मॅसेज प्रायव्हेट ठेवण्याचा ऑप्शन मिळेल. जो यूजर्स आपल्या डिव्हाइसवरून मॅसेज करेल, त्याची चॅट हिस्ट्री त्याच डिव्हाइसवर वाचण्यास मिळेल. जर त्या यूजर्सने दुसऱ्या डिव्हाइसवरून फेसबुक लॉग-इन केल्यास त्याला त्या डिव्हाइसवरून वैयक्तिक मॅसेज वाचायला मिळणार नाहीत. तर त्याला ते मदर डिव्हाइसवर पाहायला मिळतील. याशिवाय यूजर्सला आपले महत्त्वाचे मॅसेज Secret Conversationमध्ये ठेवण्यासाठी वेळेची मर्यादा नसेल.   प्रायोगिक तत्त्वावर चाचणी   फेसबुकची ही सुविधा सध्या प्रयोगिक तत्वावर वापरण्यात येत आहे. फेसबुक यूजर्स आपला आयडी मल्टीपल डिव्हाइसवरून यूज करत असल्याने फेसबुकला ही सुविधा राबविण्यासाठी सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी येऊ शकतात. पण फेसबुकच्यावतीने देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही सुविधा वापरासाठी व्हिडीओ, ग्राफिक्स किंवा अर्थिक व्यवहारासाठी याचा वापर करता येणे सध्या शक्य नसल्याचे सांगण्यात आले.   फेसबुकने Secret Conversation ही सुविधा सध्या काही ठरविक यूजर्सनाच वापरासाठी दिली असून, जर याचे परिणाम चांगले मिळाल्यास ही सुविधा सर्वांसाठी राबविण्यात येणार आहे.   ही सुविधा सुरुवातीला ब्लॅकबेरीने सुरु केली. त्यानंतर या सुविधेची उपयुक्तता पाहता व्हाटसअॅपनेही ही सुविधा आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध करून दिली. आता फेसबुकही ही सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावलाABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMNS vs Marwadi Mumbai Girgaon : दुकानदार म्हणतो मारवाडीत बोला... मनसैनिकांनी बोलावून चोपलंTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 3 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
5 डिसेंबरला आझाद मैदानावर शिवसेनेकडून कोण-कोण शपथ घेणार? संभाव्य यादी जाहीर
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
सोन्या चांदीला पुन्हा एकदा झळाळी! जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर? 
Embed widget