एक्स्प्लोर

Apple iOS 16 : आज रिलीज होणार iOS 16, तुमच्या iPhone ला अपडेट मिळणार का? जाणून घ्या

Apple iOS 16 : नवीन iOS सीरीजमध्ये लॉक स्क्रीन इंप्रूवमेंट, इंप्रूव्ड फोकस मोड, नवीन iCloud शेअर केलेली फोटो गॅलरी यांसारखी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Apple iOS 16 : Apple ने अलीकडेच त्यांची नवीनतम ऑपरेटिंग सिस्टम iOS 16 च्या फिचर्स रिलीज केले आहेत आणि कंपनीचे हे नवीनतम OS अनेक नवीन वैशिष्ट्यांसह समोर आले आहे. अॅपलने सांगितले होते की, 12 सप्टेंबरपासून iOS 16 सॉफ्टवेअर रिलीज होईल. नवीन iOS सीरीजमध्ये  लॉक स्क्रीन इंप्रूवमेंट, इंप्रूव्ड फोकस मोड, नवीन iCloud शेअर केलेली फोटो गॅलरी यांसारखी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

Apple iOS 16 अपडेटची खास वैशिष्ट्ये

iPhone युजर्स त्यांच्या आवडत्या इमोजीच्या आधारे पॅटर्न लॉक स्क्रीन तयार करू शकतात.

युजर्स विजेट्स स्क्रीनवर हवामान, वेळ आणि तारीख, बॅटरी, अपकमिंग कॅलेंडर इव्हेंट्ससारख्या इतर गोष्टी ठेवता येतील.

iPhone युजर्स आता स्क्रीनवरील त्यांच्या गॅलरीमधील फोटो वापरून त्यांची लॉक स्क्रीन कस्टमाईझ करू शकतात.

मेसेज पाठवल्यानंतर, 15 मिनिटांत ते एडिट करता येऊ शकतील.

युजर्स कोणताही मेसेज पाठवल्यानंतर दोन मिनिटांत अनसेंड करू शकतात.

विशिष्ट वेळी पाठवले जाणारे ईमेल शेड्यूल करण्याची सुविधा युजर्सना मिळत आहे.

iPhone वर iOS 16 अपडेट मिळाले की नाही? कसे ओळखाल

iPhone वर iOS 16 अपडेट मिळाले आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमच्या iPhone वर सेटिंग्ज अॅप उघडा. त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि सामान्य पर्यायावर टॅप करा. त्यानंतर सॉफ्टवेअर अपडेट पर्यायावर टॅप करा. तुमच्या iPhone मॉडेलला iOS 16 अपडेट मिळाले असल्यास, ते तुमच्या iPhone वर इंस्टॉल करण्याचा पर्याय मिळेल. काही दिवसांपूर्वी लाँच झालेल्या iPhone 14 सीरीजला लेटेस्ट iOS 16 अपडेट मिळणार हे नक्की, पण या व्यतिरिक्त इतर कोणते डिव्हाईस उपलब्ध आहेत, ज्याला कंपनीचे नवे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट मिळेल, हे जाणून घ्या

iPhone मॉडेल ज्यांना iOS 16 अपडेट मिळणार

iPhone 14 Pro
iPhone 14 Pro Max
iPhone 14 Plus
iPhone 14
iPhone 13 mini
iPhone 13
iPhone 13 Pro Max
iPhone 13 Pro
iPhone 12 mini
iPhone 12
iPhone 12 Pro Max
iPhone 12 Pro
iPhone 11 Pro
iPhone 11
iPhone 11 Pro Max
iPhone XS Max
iPhone XS
iPhone X
iPhone XR
iPhone 8 Plus
iPhone 8
iPhone SE

संबंधित बातम्या

Apple iPhone 14 Launch: iPhone 14 अखेर लॉन्च; जगातील सर्वात फास्ट फोन, कंपनीचा दावा

iPhone without charger : चार्जरशिवाय आयफोन विकण्यावर ॲपलला ‘या’ देशात बंदी, 20 कोटींचा दं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget