एक्स्प्लोर

Sangli News: राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांची सांगलीत आज बैठक; तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलनाची रुपरेषा ठरवली जाणार

सांगलीमध्ये राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी रणनीती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीसाठी डाॅ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. 

Sangli News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महापुरुषांवर गरळ ओकण्याची मालिकाच सुरु असल्याने राज्यातील पुरोगामी संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीमध्ये (Sangli News)आज (3 ऑगस्ट) राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी रणनीती निश्चित केली जाणार आहे. या बैठकीसाठी श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डाॅ. भारत पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. 

तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात लढाई करण्याची वेळ

राज्यातील तथाकथित हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात आक्रमक आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पुरोगामी कार्यकर्ते यांची ही बैठक होत आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, संघ आणि भाजप सत्तेवर आल्यानंतर बहुजनांचे प्रतिके भंजन, इतिहासातील व्यक्तींचे चारित्र्यहनन सुरु आहे. त्याची सुरुवात जेम्स लेनपासून झाली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब, जगतगुरु संत तुकोबाराय यांच्यासह अनेक महापुरुषांची बदनामी केली जात आहे, पण या तथाकथित हिंदुत्ववादी संघटनांच्या विरोधात लढाई करण्याची वेळ आली आहे. 

बेगडी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे खरे स्वरुप जनतेसमोर आणले पाहिजे

सर्व शिव, फुले, शाहू, आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते प्रागतिक पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, सेक्युलर पक्ष व संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येऊन निर्णय घेतला पाहिजे. बेगडी हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांचे खरे स्वरुप जनतेसमोर आणले पाहिजे. त्यासाठी बैठक घेण्यात येत आहे. दरम्यान निवेदनात म्हटले आहे की, अलिकडे तर स्वतःचे खरे नाव लपवून बहुजनांच्या मुलांना फसवणाऱ्या सांगलीतील एका तथाकथित व्यक्तीने शिर्डीचे सुफी संत साईबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्मे, तिरंगा ध्वज यांच्याबाबतीत चुकीची विधाने केली आहेत. अशावेळी पुरोगामी संघटनांनी शक्य तितक्या तीव्र प्रतिक्रिया देत आंदोलने केली आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Vidhansabha Adhiveshan :  विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानंSharad Pawar PC : ममता बॅनर्जींमध्ये 'इंडिया'चं नेतृत्व करण्याची क्षमता,पवारांचं मोठ वक्तव्यJob Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात नोकरीची संधी, अटी काय?Supriya Sule On EVM Machine :  EVM विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, सुप्रिया सुळेंची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट
Mohammed Shami : दुसऱ्या कसोटीत संकटात असलेल्या भारतासाठी दिलासा, मोहम्मद शमीबाबत मोठी अपडेट
मोठी बातमी, दुसऱ्या कसोटीत भारत पराभवाच्या छायेत असताना नवी अपडेट, मोहम्मद शमी कमबॅक करणार?
Stock SIP vs Mutual Fund SIP: स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टॉक एसआयपी की म्यूच्यूअल फंडमधील गुंतवणूक फायद्याची, चांगला परतावा कशातून मिळतो?
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती,  लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
स्टेट बँकेत 50 जागांवर भरती, लिपिकपदी नोकरीची संधी, 24 ते 65 हजारांपर्यंत पगार, आजच करा अर्ज
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 डिसेंबर 2024 | शनिवार
Mohammed Siraj Vs Travis Head : मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
मॅथ्यू हेड सिराजला नेमकं काय म्हणाला आणि डीएसपी खवळला? खेळ संपताच फक्त दोन शब्दात उत्तर!
Embed widget