एक्स्प्लोर

मला शत्रूकडून अपेक्षाच नाही, माझ्यासाठी माझे दिलदार दोस्तच पुरेसे, विशाल पाटलांचं संजयकाकांना प्रत्युत्तर

तदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि निकालाची उत्सुकता असताना या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपाच्या सत्रामुळे सांगलीचे वातावरण अजूनही तापलेलं दिसून येत आहे.

सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीच्या (Sangli Lok Sabha Election) मतदानानंतर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील (Sanjay Kaka Patil)  आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांची एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरुच आहे. दुसरीकडे दोघांनीही आपल्याच विजयाचा दावा केलाय. मात्र हा दावा करत असताना दोघांनीही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला, असं संजयकाका पाटील म्हणाले होते. त्यावर आम्ही विरोधकांकडून अपेक्षा ठेवत नाही कारण माझा दोस्त दिलदारच आहे, असं उत्तर विशाल पाटील यांनी दिलं.  त्यामुळे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि निकालाची उत्सुकता असताना या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपाच्या सत्रामुळे सांगलीचे वातावरण अजूनही तापलेलं दिसून येत आहे.

सहानभुतीच्या जोरावर निवडणूक खेळता येते पण केवळ सहानभुतीवर लोक मतदान करत नाहीत असे म्हणत सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजय काकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना टोला लगावला होता. यावर विशाल पाटील यांनी  मावळते खासदार म्हणून संजय काका पाटलांचा उल्लेख करत संजय काका पाटील महिन्याभरापासून वैफल्यग्रस्त होते. त्याचा राग मतदानानंतर देखील अधिकच वाढलेला दिसून येतोय असं म्हणत संजयकाका पाटील यांना आपला पराभव दिसू लागलाय असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे.  

संजयकाका पाटील, विशाल पाटलांकडून विजयी होण्याचा दावा 

कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला असे म्हणत आपल्याला जिल्ह्यातील काही नेत्यांनी मदत केल्याचं एक प्रकारे संजयकाकानी बोलताना मान्य  केले होते. यावर बोलताना विशाल पाटील म्हणाले,   काही लोकाकडून आम्ही या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही. आम्ही विरोधकांकडून अपेक्षा ठेवत नाही कारण  माझा दोस्तच दिलदार आहे, त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही.  शत्रूकडून अपेक्षा ठेवावी लागत नाही.  माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला चार तारखेला दिसेल.  आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे. ही  आमची एकीची एक्सप्रेस मला दिल्लीला घेऊन जाईल. माझं विमान दिल्लीला आमचे पायलट विश्वजित कदम यांनी लँड केलेलं आहे. 

संजयकाका वैफल्यग्रस्त झाले आहेत,  विशाल पाटील

तसेच संजयकाका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की ते आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागलेले आहेत असेही विशाल पाटील म्हणालेत. 

हे ही वाचा :

संजयकाका पाटील की विशाल पाटील? नेमका कौल कोणाला? सांगली मतदारसंघात कार्यकर्त्यांनी लावली चक्क दुचाकींची पैज!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget