एक्स्प्लोर

रिक्षा चालक व्यक्ती पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी विराजमान

यावेळी पहिल्यांदाच रिक्षाचालक व्यक्ती महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाली आहे. भाजपच्या इतिहासातील पिंपरी चिंचवडचा दुसरा महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांना मिळाला.

पिंपरी चिंचवड : उच्चशिक्षितांपासून शेत मजूर महिला असो किंवा क्रीडापटू, पिंपरी चिंचवडला विविध क्षेत्रातील महापौर लाभलेत. यावेळी पहिल्यांदाच रिक्षाचालक व्यक्ती महापौरांच्या खुर्चीवर विराजमान झाली आहे. रिक्षाचालक ते महापौर असा खडतर प्रवास राहुल जाधव यांनी केला आहे. भाजपच्या इतिहासातील पिंपरी चिंचवडचा दुसरा महापौर होण्याचा मान राहुल जाधव यांना मिळाला. 1997 ते 2002 अशी पाच वर्ष त्यांनी रिक्षा चालवली. त्यानंतर दोन वर्ष शेती केली. 2004 साली विवाहबंधनात अडकल्यावर राहुल जाधव एका कंपनीत चालक म्हणून नोकरी. असा खडतर प्रवास सुरु असतानाच राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली आणि तिथूनच राहुल जाधव यांची राजकारणात एन्ट्री झाली. 2012 साली राहुल पहिल्यांदा नगरसेवक झाले. त्यानंतर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगेंसह ते 2017 साली भाजपमध्ये दाखल झाले. मुलगा महापौर होईल असा कधी स्वप्नातही विचार न केलेले आई-वडील भारावून गेले आहेत. मुलाने आता फक्त जनतेची सेवा करावी अशी अपेक्षा ते व्यक्त करतात. रिक्षाचालकांपैकी एक महापौर झाल्याने, शहरातील रिक्षाचालकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण याचवेळी त्यांच्या रिक्षावाले महापौरांकडून त्यांना अनेक अपेक्षा आहेत. चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि चाय पे चर्चा ही रंगू लागल्या. आता महापौर राहुल जाधव यांच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमधील रिक्षा चालकांना अच्छे दिन येतील आणि या रिक्षाचालकांमध्ये चांगले बदलही दिसतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. पिंपरी चिंचवड महापौर निवडणूक एकूण मते - 128 एकूण मतदान - 113 राहुल जाधव (भाजप) - 80 विनोद नढे (राष्ट्रवादी) - 33 तटस्थ - 7

महत्त्वाच्या बातम्या

Payal Pawar Zhambre Death Case Pune: पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट, सासू-सासऱ्यांना पोलिसांनी केली अटक, पतीला 4 दिवसांची पोलीस कोठडी, आत्तापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
PM Modi and Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस, काळजी घेण्याचं आवाहन, म्हणाले 'देशाकडे लक्ष देण्यासाठी सुप्रिया सुळे आहेत...'
Sharad Pawar Pune: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; व्हिलचेअरवरून बाहेर आले, हात उंचावला
Pune Police: बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं
बदली न झाल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा संताप; थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या शासकीय निवासस्थानी कार घुसवायचा प्रयत्न, बंगल्याच्या मेन गेटला कारनं ठोकलं

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
हीच लोक एका पराभवाने सैरभैर होऊन लोकशाहीचा मुडदा पाडत आहेत; कॅबिनेटचा निर्णय, 'गोकुळ'वरुन आव्हाडांचा संताप
Maharashtra Goverment Cabinet Decision: वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
वसतिगृहातील विद्यार्थ्यांनाही दुप्पट लाभ, वाहनचालकांसाठी 'अभय योजना', मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 धडाकेबाज निर्णय
Embed widget