एक्स्प्लोर

Pune News : सिंहगड चढताना छातीत तीव्र वेदना; पुण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Pune News : उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आलेली आहे.

पुणे: सिंहगड किल्ला फिरायला गेलेले असताना निवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड हे आतकरवाडीमार्गे सिंहगड किल्ल्यावर सहकाऱ्यांसह फिरायला गेले होते. किल्ला फिरताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी याबाबत सहकाऱ्यांना माहिती दिली, परंतु काही  वेळातच ते बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर मित्राने तातडीने त्यांच्यावरती प्राथमिक उपचार केले, परंतु गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांना स्ट्रेचरद्वारे किल्ल्यावरून खाली आणण्यात आलं आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची नोंद हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आलेली आहे.

सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेले अन्...

 सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेल्यानंतर पुणे पोलीस दलातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड (वय 62) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे आतकरवाडीमार्गे सिंहगड किल्ल्यावर सहकाऱ्यांसह फिरायला गेले होते. किल्ला चढत असताना त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी याबाबत सहकाऱ्यांना माहिती दिली, परंतु काही समजण्याच्या आत ते बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर मित्राने तातडीने प्राथमिक उपचार केले, परंतु गायकवाड यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी समाधान पाटील आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांना स्ट्रेचरद्वारे किल्ल्यावरून खाली आणण्यात आले आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ओळखले जात होते

राजकुमार गायकवाड हे मूळ पुण्याचे रहिवासी आहेत, ते कुटुंबासह मार्केट यार्ड परिसरात राहत होते. ते त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे ओळखले जात होते. गायकवाड यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावली होती. त्याचबरोबर, बृहन्मुंबई पोलीस दलातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. त्यांच्या अकस्मात निधनाने पोलीस दलातील सहकाऱ्यांमध्ये शोक व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
VK Singh On Ajit Pawar Plane Crash: सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
सीआयडीच्या चौकशीत VSR कंपनीच्या मालकाचा धक्कादायक जबाब; अजितदादांच्या अपघातावर काय म्हणाले?
Baramati Accident News: काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget