एक्स्प्लोर

पुणे महापालिकेचं 5 हजार 600 कोटींचं बजेट सादर

पुणे : पुणेकरांवर कराचा बोजा पडण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेचा 5 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांनी सादर केला. महापालिकेचं घटणारं उत्पन्न लक्षात घेता अर्थसंकल्पात करांमध्ये वाढ सुचवण्यात आली आहे. सर्वसाधारण करात 12 टक्के तर पाणीपट्टीत तब्बल 15 टक्क्यांनी वाढ सुचवण्यात आली आहे. आधी जकात रद्द झाल्यामुळे आणि आता जीएसटीमुळे एलबीटीचंही उत्पन्न घटणार असल्यानं ही वाढ सुचवल्याचं आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केलं. आता हे बजेट स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे सुपूर्द केलं जाणार आहे. पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर हे पहिलं बजेट असल्यानं करवाढ कायम ठेवली जाते, की कराचा बोजा कमी केला जाणार, याकडे पुणेकरांचं लक्ष लागलं आहे. यंदाच्या बजेट मधल्या महत्त्वाच्या तरतुदी - पाणी पुरवठ्यासाठी 788 कोटी - घनकचरा व्यवस्थापनासाठी 90.75 कोटी. - वाहतूक नियोजन आणि प्रकल्प 168 कोटी. - रस्ते 433 कोटी. - पीएमपीएमएल - 392 कोटी. - नदी सुधारणा - 86.85 कोटी. - माहिती तंत्रज्ञान - 45.24 कोटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान

ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल

पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
रोहित-आगरकरला पांड्या नको होता, बीसीसीआयच्या दबावामुळे विश्वचषकाच्या संघात स्थान
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
ऑन कॅमेरा कर्णधाराला झाप झापलं; दिल्लीविरुद्धच्या सामन्याआधी गोयंकांनी राहुल घरी बोलवले, फोटो व्हायरल 
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 

पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट

टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा

Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
Embed widget