एक्स्प्लोर
पुण्यात भाजपच्या अनधिकृत कार्यालयाचं रातोरात वाचनालय
पुणे : पुण्यात भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांची बनवाबनवी उघड झाली आहे. कोथरुडच्या डहाणूकर कॉलनीसमोरील त्यांचं जनसंपर्क कार्यालय अनधिकृत असल्याचं उघड झालं आहे.
पालिकेच्या परवानगीविना फुटपाथवर बांधलेल्या या कार्यालयामुळे स्थानिकांची मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत कुलकर्णींना विचारलं असता हे कार्यालय कार्यकर्त्यांनी बांधल्याचं सांगत आपला त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दुसऱ्या दिवशी मात्र या जनसंपर्क कार्यालयावरील मेधा कुलकर्णींचे बॅनर काढून टाकण्यात आले आणि त्याला चक्क वाचनालय बनवण्यात आलं. रातोरात झालेल्या या बदलानं आमदार कुलकर्णींची बनवाबनवी उघड झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement