एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तेलगळती, वाहतूक धीम्या गतीने
पिंपरी-चिंचवड : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर टँकरमधून झालेल्या तेलगळतीमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. मध्यरात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर ऑईल टँकरला धडक देऊन निघून गेल्याने टँकर लीक झाला.
तेलगळतीमुळे एक्स्प्रेस वेच्या रस्त्यावर अमृतांजन पुलाजवळ तेल पसरलं आहे. परिणामी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक सकाळपासून विस्कळीत झाली आहे.
रस्त्यावर सांडलेले तेल धुवून काढल्यानंतर ठप्प झालेली वाहतूक संथ गतीने सुरु आहे. वाहतूक पूर्ववत होण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement