एक्स्प्लोर

Sheetal Tejwani: शीतल तेजवानी संदर्भातील सेवा विकास बँकेच्या कर्जाची माहिती समोर; व्याजसहित थकबाकी 100 कोटीच्या जवळपास, कारसाठी घेतलेलं कर्ज दुसऱ्या कारणांसाठी वापरलं

Sheetal Tejwani: तिच्या पतीवर 42 कोटींचे, तर तिच्या कंपनीवर सहा कोटी रुपयांचे कर्ज असल्याचंही समोर आलं होतं. आता शीतल तेजवानी संदर्भातील सेवा विकास बँकेच्या कर्जाची माहिती समोर आली आहे.

पुणे: पार्थ पवार (Parth Pawar) आणि दिग्विजय पाटील (Digvijay Patil) यांच्या मालकीच्या 'अमेडिया कंपनी'मार्फत करण्यात आलेल्या तब्बल 40 एकर जमीन व्यवहार प्रकरणात आणखी एक नाव चर्चेत आलं होतं ते म्हणजे  शीतल किसनचंद तेजवानीच्या (Sheetal Tejwani). याच शीतल तेजवानीवर बावधन आणि खडक पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंद आहे. तिच्या पतीवर 42 कोटींचे, तर तिच्या कंपनीवर सहा कोटी रुपयांचे कर्ज असल्याचंही समोर आलं होतं. आता शीतल तेजवानी संदर्भातील सेवा विकास बँकेच्या कर्जाची माहिती समोर आली आहे. 

व्याजसहित थकबाकी(outstanding) १०० कोटीच्या जवळपास

सागर सूर्यवंशी यांच्या रेणुका लॉन्सच्या नावाने कारसाठी २ वेगवेगळी कर्जे घेतली. एक कर्ज होतं १ कोटी १६ लाख  आणि दुसरं २ कोटी २४ लाख रूपयांचं, शीतल तेजवानी यांनी २ कारसाठी ४ कोटी ८० लाख रुपये कर्ज घेतले. सागर सूर्यवंशीने रेणुका लॉन्सच्या नावाने १६ कोटी ४८ लाख रुपये कॅश क्रेडिट घेतले. शीतल तेजवानी यांच्या नावावर घेतलेल्या आणखी एका कर्जाची आता रक्कम १० कोटी झालेली आहे. (outstanding) शीतल तेजवानी यांच्या परमाऊंट इन्फ्रा कंपनीवर ही बँकेचे ५ कोटी ९५ लाख लोन आहे. (outstanding) रेणुका लॉन्सच्या नावाने ही ५ कोटी २५ लाख लोन आहे. (outstanding) मुद्दल ४२ कोटी रुपये, व्याजसहित थकबाकी(outstanding) १०० कोटीच्या जवळपास जाते. कारसाठी घेतलेलं कर्ज दुसऱ्या कारणांसाठी वापरले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहे शीतल तेजवानी?, वादग्रस्त इतिहास काय? (Who Is Sheetal Tejawani)

1.शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती-पत्नी आहेत. 
2. सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली 10 कर्जे
3. 41 कोटी रुपयांची 10 कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे
4. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून उचलले कर्ज
5. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात वापरली
6. 2019 ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड
7. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही
8. 31 मार्च 2021 पर्यंत कर्जांची रक्कम 60 कोटीच्या घरात
9. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा
10. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त, मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला
11. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर 2021मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
12. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून 2023मध्ये ईडीकडून अटक

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Embed widget