एक्स्प्लोर

धक्कादायक : लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीने केली प्रियकराची हत्या

अनुराधा व महंतेश हे बालपणीचे मित्र होते. ते एकाच तालुक्यातील होते. अनुराधा ही सध्या नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामास होती. गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते.

पुणे : प्रियकराचे लग्न झाल्याचे समजल्याने रात्री त्यांच्यामध्ये झालेल्या वादातून प्रेयसीने प्रियकराच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केला आहे. ही घटना मंगळवारी (3 मार्च)  पहाटे साडे चार वाजता एस के नाईक कंपनी समोर नऱ्हे पुणे येथे घडली. अनुराधा करे ( वय 24. सध्या राहणार: नारायण निवास, नऱ्हे - धायरी रोड, नऱ्हे, पुणे, मूळ : करेवाडी, तालुका: जत, जिल्हा :सांगली) असे आरोपीचे नाव असून महंतेश बिरादार ( वय : 28, रा. संख किरंडी, तालुका :जत, जिल्हा : सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अनुराधा व महंतेश हे बालपणीचे मित्र होते. ते एकाच तालुक्यातील होते. अनुराधा ही सध्या नवले हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कामास होती. गेल्या चार पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांनी आळंदी येथे जाऊन विवाह केला होता. परंतु त्यानंतर तो तिला भेटण्यास टाळाटाळ करीत होता. तिने यापूर्वी सिंहगड पोलीस ठाण्यात त्याच्या विषयी तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर सोमवारी (2 मार्च)  रात्री तो दारू पिऊन तिच्या घरी आला. दरम्यान रात्री त्याने माझे लग्न झाले असल्याचे तिला सांगितले. यावरून त्यांच्या दोघांत वाद झाला. त्यानंतर महंतेश झोपी गेला असता पहाटे साडेचारच्या सुमारास तिने कोयत्याने त्याच्या मानेवर वार करून खून केला. खून झाल्यानंतर तिने पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर तिने तिच्या गावी असलेल्या वडिलांना खून केल्याचे फोन करून कळविले. वडिलांनी पोलीस ठाण्यात जाण्याविषयी सांगितल्याने तिने स्वतः पोलीस चौकीत हजर राहून मी खून केल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी तरूणी स्वत: पोलीस ठाण्यात हजर राहिली. Palghar News | पालघरमध्ये प्रेयसीच्या आईला आणि बहिणीला जाळण्याचा प्रयत्न, आरोपीला बेड्या संबंधित बातम्या :  Honor killing | आंतरजातीय प्रेमसंबंधाच्या रागातून जन्मदात्या आई-वडिलांकडून मुलीची हत्या स्वच्छंदी वागण्यात अडसर ठरलेल्या वडिलांची मुलाकडून आई आणि मित्रांच्या मदतीने हत्या शाळेतील शिक्षिकेची हत्या करून मारेकऱ्याचीही आत्महत्या; मुंबईतील घटना

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
Sharad Pawar: बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
बुद्धिबळाचा पट समोर येताच पवारांनी बरोबर राजा अन् वजीरालाच हात घातला, बारामतीमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
धुमाकूळ घालणाऱ्या अस्वलाला भरपावसात पकडलं; वन विभागाच्या टीमचं धाडस, लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Embed widget