एक्स्प्लोर

पुण्यातील 9 कामगारांच्या मृत्यू प्रकरणी 10 जणांवर गुन्हा

पुणे : पुण्याच्या बालेवाडीत स्लॅब कोसळून झालेल्या नऊ कामगारांच्या मृत्यू प्रकरणी 10 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या चौदाव्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने नऊ मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता. कोणाकोणावर गुन्हा दाखल? 1. अरविंद जैन, बिल्डर 2. श्रवण अग्रवाल, बिल्डर 3. कैलास वाणी 4. शाम शेंडे 5. महेंद्र कामत 6. भाविन शहा 7. ज्ञानेश्वर चव्हाण, आर्किटेक्ट 8. संतोष चव्हाण, आर्किटेक्ट 9. प्रदीप कुसुमकर, स्ट्रक्चरल इंजिनीयर 10. हंसल पारिख बालेवाडीच्या किर्लोस्कर कमिन्स ऑफिससमोरील या इमारतीचं काम सुरु होतं. मात्र त्याचवेळी चौदाव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली दबल्याने नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. पार्क ग्रांजर आणि पार्क एक्स्प्रेस नावाच्या सोसायटीच्या साईट्स होत्या. त्यातील पार्क एक्स्प्रेस या इमारतीचा स्लॅब कोसळला. अरविंद जैन, श्रवण अगरवाल या दोन बिल्डर्सच्या प्राईड पर्पल बांधकाम कंपनीचे हे दोन्ही प्रोजेक्ट्स आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा? टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल 
मुख्यमंत्री राज्याचं वाळवंट करतायेत, कर्जतचा प्रकल्प पर्यावरण पूरक कसा? टोरेंट पॉवर कंपनीच्या प्रकल्पावरुन आदित्य ठाकरेंचा थेट हल्लाबोल 
Pune Crime News: चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
चारित्र्यावर संशय; नवऱ्यानं औषधामधून ब्लेडचे तुकडे खायला घातले; बायकोनं जबाब बदलला पण..., कोर्टानं दिली सात वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेसह, 70 हजारांचा दंड, नेमकं काय प्रकरण?
Pune Crime News: पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
पोलिसांना टीप मिळाली; रिसॉर्टवर बनावट गिऱ्हाईक पाठवलं अन्....; भोरमध्ये रिसॉर्टमधून 13 मुलींची केली सुटका, हजार रूपयांसाठी नको ते करायला लावलं
Satej Patil: 'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...
'माझी पलीकडील 12 लोकांना विनंती आहे, सहकारात आदर्श ठेवायचा असेल तर..' गोकुळच्या अध्यक्ष निवडीवर सतेज पाटलांचे सूचक भाष्य; हसन मुश्रीफ, विनय कोरेंचं नाव घेत म्हणाले...

व्हिडीओ

NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha
Cordelia Cruise Arrives in Mumbai : पंचतारांकीत जहाज, सफर खास! | Special Report ABP Majha
KBC Farmers Kailas Kuntewad : केबीसीत जिंकले... पण दुष्काळासमोर हरले | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PAK vs ENG :  दहाव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी, 154 वर 9 विकेट गेल्यानंतरही मैदान सोडलं नाही, पाकिस्तानच्या विजयाचा हिरो शादाब खाननं इतिहास भूगोल बदलून टाकला
154 वर 9 विकेट गेल्या, मॅच संपल्यात जमा, शादाब खाननं 10 व्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी करत क्रिकेटचा इतिहासच बदलला 
Aadhaar Email Update : आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
आधार कार्डमध्ये ई-मेल आयडी ॲपमधून मोफत अपडेट कसा करायचा? 'या' तारखेनंतर शुल्क द्यावं लागणार
Mumbai Indians : हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला थेट RCB च्या कोचचा सपोर्ट  
हार्दिक पांड्यानं साथ सोडल्यास मुंबई इंडियन्सचा पुढील कॅप्टन कोण? हिटमॅन रोहित शर्माच्या नावाला कुणाकडून पसंती?
Gold Price :  ऑगस्ट महिन्यातील उच्चांकावरुन चांदी 56000 रुपयांनी स्वस्त, सोने दरात 23000 रुपयांची घसरण, सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले?  
सोने चांदीचे दर कशामुळं कोसळले? ऑगस्टमधील उच्चांकाच्या तुलनेत सोनं 23 हजारांनी स्वस्त
Loan : जगातील अनेक देश कर्जात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणत्या देशांवर किती कर्ज? सर्वाधिक कर्ज 'या' देशावर
जगातील बडे देश कर्जाच्या जाळ्यात अडकले, अमेरिका, फ्रान्स ते भारतापर्यंत कोणावर किती कर्ज?
Gold Silver Rate : चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
चार दिवसांमध्ये चांदीचे दर गडगडले, चांदीचे दर 16000 रुपयांनी घसरले, सोन्याचे दर कोसळले
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
अरुणाचल प्रदेशात NHPC कार्यालय, पोलीस ठाणे पेटवलं; भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदाराच्या घराची सुद्धा तोडफोड, अनेक पोलीस जखमी, सियांग प्रकल्पाला कडाडून विरोध
Donald Trump: अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
अमेरिका आज इराणवर हल्ला करणार? ट्रम्प म्हणाले, आम्हाला एका मोठ्या कराराची आशा, इराणने अण्वस्त्रे बनवू नयेत अशी आमची इच्छा
Embed widget