एक्स्प्लोर
पीस टीव्हीवर बंदी, तर सुदर्शन टीव्हीवर का नाही: दिग्विजय सिंग
पुणे: जर पीस टीव्हीवर बंदी आणू शकता, तर सुदर्शन टीव्हीवर का नाही, असा सवाल दिग्विजय सिंग यांनी उपस्थित केला आहे. झाकीर नाईकांच्या समर्थनासाठी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग मैदानात उतरले असून त्यांनी पुण्यात बोलताना केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, ''२०१२ मध्ये मुंबईत झाकीरसोबत ज्या परिषदेत सहभागी झालो होतो, त्यात त्यांनी शांततेचा पुरस्कार केला होता. मग झाकीर नाईक यांच्यावर संथय का घेतला जातो, " तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केले. ते म्हणाले की, ''असीमानंद यांना मोदी भेटतात, आसाराम बापूंच्या पाया पडतात याचं काय असंही त्यावेळी विचारलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण























