एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : बारामतीत इतिहास घडेल, सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील; देवेंद्र फडणवीस

बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

पुणे बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा (Sunetra Pawar) उमेदवारीसाठी अर्ज भरताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी बारामतीला कोणी थांबवू शकत नाही. सुनेत्रा वहिनींनादेखील कोणी थांबवू शकत नाही. बारामतीत इतिहास घडणार आहे. आपल्या सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे. कांचन कूल पासून ते नवनाथ पडळकरदेखील आहे. त्यामुळे आता फक्त बारामतीमध्ये मतदारांना मतदान केंद्रावर आणायचं आहे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांनी मागील 25 वर्ष बारामतीचा विकास केला. त्यासाठी भरपूर मेहनत घेतली. आज बारामतीचं जे रुप आहे ते अजित पवारांमुळे आहे, हे कोणीही नाकारु शकत नाही.ही निवडणूक पवार विरुद्ध पवार किंवा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी ही लढाई नाही आहे. ही लढाई देशाचा नेता निवडण्याची लढाई आहे.  देशाचा नेता कोण होईल आणि कोणाच्या हाती देश देऊ, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. 

बारामतीचा खासदार हा मोदींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो, हेच या निवडणुकीत पाहणं महत्वाचं असणार आहे. घड्याळ, धनुष्णबाण किंवा कमळ कोणालाही मत द्या. ते मत नरेंद्र मोदींना जातं आणि दुसरं कोणतंही मत राहुल गांधींना जातं. त्यामुळे मत कोणाला द्यायचं आहे. हा सर्वस्वी निर्णय बारामतीकरांचा असणार आहे, असंही फडणवीस म्हणाले. विकासाला मत द्यायचं की विनाशाला मत द्यायचं, हा निर्णय आता तुमचा असल्याचंही ते म्हणाले. 

मोदींनी मागील 10 वर्षात केलेला विकास आपण बघितला.20 कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात मोदींनी आणलं आहे. तरुणांसाठी मोठी मदत केली आहे. महिलांना मोठी मदत केली आहे. देशात मोठे उद्योदक तयार झाले पाहिजे म्हणून मोदी प्रयत्नीशील आहेत. बाराबलुतेदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

10 साल ट्रेलर था...

यंदाची निवडणूक लढताना मोदी म्हणाले की, मागचे 10 वर्ष फक्त ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी है,. पुढच्या पाच वर्षात बदललेला भारत आपण पाहिला आहे. यंदाच्या 400 पारमध्ये बारामतीचा लोकप्रतिनिधी पाठवला तर मोदींना मोठी मदत मिळेल म्हणून सुनेत्रा पवारांना मतदान केलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी-

Ajit Pawar : उगाच बाऊ करु नका, मी ग्रामीण भाषेत कचाकचा म्हटलं; 'त्या' वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरतीBJP Campaigning Nagpur : नागपुरातून भाजपचं महाजनसंपर्क अभियान सुरूRamraje Nimbalkar : रामराजेंचं तळ्यात मळ्यात सुरूच; जुनी खदखद पुन्हा बाहेरVare Nivadnukiche : वारे निवडणुकीचे : 6 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 ऑक्टोबर 2024 | रविवार
Supreme Court on Sarpanch : निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
निवडून आलेल्या सरपंचाला पदावरून हटवणे गंभीर बाब, सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, पुन्हा केली नियुक्ती
Ekanth Shinde on Uddhav Thackeray : लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
लेकराशी काय भिडता? बापाशी भिडा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
Jayant Patil : सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
सरदार पटेलांपेक्षा छत्रपतींचा पुतळा लहान व्हावा असं काम या सरकारने केलं; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Raj Thackeray : राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
राज ठाकरेंनी आखली रणनीती! नाशिक शहरातील चारही विधानसभा मतदारसंघावर देणार उमेदवार, घडामोडींना वेग
Sharad Pawar: विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
विधानसभेसाठी मुलाखत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बीडचा हा आमदार पवारांच्या भेटीला; नेमकं काय आहे कारण?
Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Embed widget