एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sunetra Pawar : प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण; बारामतीत सुनेत्रा पवारांचा भला मोठा फ्लेक्स

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत असताना प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण या मजकुराखाली सुनेत्रा पवारांचा भला मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे.

बारामती, पुणे : सध्या राज्याचं बारामती (Baramati News) लोकसभा मतदारसंघाकडे लक्ष लागलं आहे. पवारांच्याच बालेकिल्ल्यात यंदा पवार विरुद्ध पवार अशी लढाई होण्याची शक्यता आहे. असं झालं तर सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  आणि सुप्रिया सुळे या नणंद- भावजय एकमेकांविरोधात लोकसभेच्या मैदानावर उभ्या ठाकणार आहेत. याच निवडणुकीसाठी अजून उमेदवाराची घोषणा होण्यापूर्वीच मोठी बॅनरबाजी सुरु झाली आहे. त्यातच बारामतीत आता सुनेत्रा पावरांचा भला मोठा बॅनर अनेकांलं लक्ष वेधून घेत आहे.  प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण, असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.


सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत असताना प्रत्येकाला मान आणि प्रत्येकाचीच जाण या मजकुराखाली सुनेत्रा पवारांचा भला मोठा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे. त्यामुळे जवळपास सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाली आहे असं बोललं जात आहे. एकच नीती गतिमान बारामती असे देखील या फ्लेक्स वरती लिहिण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे लागलेला फ्लेक्स सध्या चर्चेचा विषय बनला.

यापूर्वी कार्यकर्त्यांनी भावी खासदार म्हणून सुनेत्रा पवारांचे बॅनर्सदेखील लावले होते. या बॅनर्सची चर्चा रंगली होती. शिवाय सुनेत्रा पवार मागील काही दिवसांपासून बारामती मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहे. त्यातच महत्वाचं म्हणजे उमेदवारीची  घोषणा झाली नसली तर सुतोवाच करताना दिसत आहेत. त्यानंतर कार्यकर्त्यांनीदेखील सोशल मीडियावर स्टेट्स ठेवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळण्याची आता फक्त प्रतिक्षा आहे.


मागील अनेक वर्षांपासून बारामती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीचा नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आता सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असं चित्र निर्माण झालं आहे. त्यातच सुनेत्रा पवार राजकारणात मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह झाल्याचं दिसत आहे. त्यांचा विकासरथ तयार करण्यात आला आहे. त्या मार्फत विविध विकासकामांची ओळख त्या बारामतीकरांना करुन देताना दिसत आहे. अर्थात हे सगळं चित्र पाहून सुनेत्रा पवारच लोकसभेच्या उमेदवार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

इतर महत्वाची बातमी-

Supriya Sule On Devendra Fadanvis : व्यक्तीचा स्तर जनता ठरवते, अब की बार गोळीबार सरकार; फडणवीसांच्या पवारांवरील टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखलSharad pawar  : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेशManoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहितीAhilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Jitendra Awhad: हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, महायुतीच्या 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर करत आव्हाडांचा सवाल
Sharad pawar: शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
शरद पवारांचं ठरलं, पराभूत आमदारांचं गाऱ्हाणं ऐकलं; ईव्हीएमविरोधात कायदेशीर लढा, वकिलांची टीम मैदानात
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
भाजपने एकनाथ शिंदेंना खरोखरच मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता का? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
Maharashtra CM: ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
ते पुन्हा येणारच! देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री का होणार?; समजून घ्या, राजकीय समीकरण!
Nagraj Manjule : नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
नागराज मंजुळेंच्या कार्याची दखल , ‘महात्मा फुले समता’ पुरस्काराने होणार गौरव
Mahayuti CM: एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री न केल्यास ठाकरे राखेतून पुन्हा उभारी घेण्याचा धोका, भाजपची नेमकी अडचण काय?
Embed widget