एक्स्प्लोर

Amol Kolhe Reply to Ajit Pawar : डॉक्टर, वकील खासदार होऊ शकतात, मग हा कलावंत यांच्या घशात का अडकतो? 'लक्ष्या'च्या डायलॉगमध्ये अमोल कोल्हेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

Amol Kolhe Reply to Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक वॉर थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. दोघांमध्ये आज दिवसभर शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. काही लोक बोलघेवडे आहेत.

Amol Kolhe Reply to Ajit Pawar :  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक वॉर थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीये. दोघांमध्ये आज दिवसभर शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. काही लोक बोलघेवडे आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष देऊ नका. विकासाची वज्रमूठ पाहा आणि ते लक्षात घ्या, असं अजित पवार (Ajit Pawar) मंचर येथील सभेत म्हणाले होते. अजित पवारांच्या या टीकेला अमोल कोल्हेंनी (Amol Kolhe) व्हिडीओच्या माध्यमातून प्रत्तुत्तर दिलंय. 

लक्ष्याचा व्हिडीओ पोस्ट करत अमोल कोल्हेंचं जोरदार प्रत्युत्तर

अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर देताना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सिनेमातील एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये लक्ष्या म्हणतो, "साहेब मला एक कळत नाही. डॉक्टर, वकिल, प्राध्यापक, व्यापारी सगळे आमदार होऊ शकतेत. मग हा कलावंत यांच्या घशात का अडकतो? मासा अडकल्याप्रमाणे" अमोल कोल्हेंनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या डायलॉगच्या माध्यमातून अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. शिवाय या व्हिडीओमध्ये त्यांनी संसदेत केलेल्या कामगिरीचा लेखाजोगाही दाखवलाय. 

सेलिब्रिटीला उमेदवारी देऊन चूक केली

राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले आणि नंतर त्यांनी राजीनामा दिला. सेलिब्रिटींना मतदारांचे काही पडलेले नसते. आपण राजबिंडा पाहून निवडून देत असतो. सेलिब्रिटींना उमेदवारी देऊन आम्हीही चूक केली. माझी आणि अमोल कोल्हे यांनी शिवनेरीवर भेट झाली होती. मी त्यांना म्हटलो की, डॉक्टर आधी राजीनामा द्यायचाय असं म्हणत होते, आता परत दंड थोपटत आहात. तर ते म्हणाले, दादा आता परत लढायची इच्छा झाली. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते. 

तुमच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी, मला 3 वेळेस संसदरत्न 

अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवारांनी ज्या सेलिब्रिटी खासदारांची उदाहरणे दिली, त्यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. सेलिब्रिटी उमेदवार देऊन चूक केली किंवा जेव्हा उमेदवार मिळत नाही तेव्हा सेलिब्रिटी आणला जातो, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी यावेळी अभिनेता गोविंदा, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी या सेलिब्रिटींची उदाहरणे दिली. मात्र, यातील एकाही खासदाराला संसदरत्न मिळालेला नाही. मला 3 वेळेस संसदरत्न मिळालाय. तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझी संसदीय कामगिरी उजवी आहे, असंही कोल्हे यांनी नमूद केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या

Amol Kolhe on Ajit Pawar : मला सेलिब्रिटी खासदार म्हणून हिणवले, पण मी 3 वेळेस संसदरत्न मिळालेला खासदार; अमोल कोल्हेंचं अजितदादांना चोख प्रत्युत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on Mahadev Munde :आकाच्या मुलाचे बॉडीगार्ड म्हणून फिरणारेच महादेव मुंडे प्रकरणाचे आरोपीGanga River Water Purification Study : गंगेचं पाणी शुद्ध का राहते?Beed Madhav Jadhav : निवडणूक काळात माधव जाधव यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखलCity 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सामने!
Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
मुख्यमंत्र्यांसमोर लाडक्या बहि‍णींना हसू आणि आसू; फडणवीस म्हणाले, योजना कधीच बंद होणार नाही
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Embed widget