एक्स्प्लोर

'मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडेंच्या दौडमध्ये गेले असतील त्यामुळे' मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटलांमध्ये रंगला कलगीतुरा!

Sangli News: सांगलीतील मोफत महाआरोग्य शिबिरात मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यात उशिरा येण्यावरून कलगीतुरा रंगला.

Sangli News: सांगलीत कार्यक्रमाला उशिरा येण्यावरून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये (Sangli News Chandrakant Patil vs Vishal Patil) चांगलाच कलगीतुरा रंगला. खासदार एक तर मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडे यांच्या दौडीत गेल्याने उशीर आले, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विशाल पाटील यांना चिमटा काढला. यानंतर विशाल पाटील यांनी संधी साधत  चंद्रकांतदादांप्रमाणे आम्हालाही वेळेत कार्यक्रमाला जाण्याची सवय लावून घ्यावी लागेल, असा टोला लगावला. 

विशाल पाटील कदाचित मॉर्निंग वॉकला किंवा... (Chandrakant Patil vs Vishal Patil) 

सांगलीत धर्मादाय आयुक्त यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या मोफत महा आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार विशाल पाटील यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील उशिरा आले. यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी खासदार विशाल पाटील कदाचित मॉर्निंग वॉकला किंवा संभाजी भिडेंच्या दौडमध्ये गेले असतील असा चिमटा काढला. चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर बोलताना खासदार विशाल पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील वेळेत कार्यक्रमावर पोहोचतात, आता आम्हालाही वेळेत कार्यक्रमाला जाण्याची सवय लागून लावून घ्यावी लागेल असं म्हणत उशिरा आल्याबद्दल सर्वांची खासदार विशाल पाटील यांनी माफी मागितली. त्यामुळे कार्यक्रमाला उशिरा येण्याच्या निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला दिसून आलं.

केंद्राच्या मदतीने मोठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न (Maharashtra flood situation help) 

चंद्रकांत पाटील म्हणाले की, महाराष्ट्रवर (Maharashtra flood situation help) आता आलेले संकट हे कुणाच्याही हातात नसलेले संकट आहे. आतापर्यंतच्या संकटात महायुतीने कुणालाही वाऱ्यावर सोडलेले नाही. त्यामुळे या ही संकटात केंद्राच्या मदतीने मोठी मदत मिळवून देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील पूर परिस्थिती आणि त्याने झालेले नुकसान पाहता आता मोठे कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. त्यामुळे आम्ही सांगलीत एक ऑक्टोबर रोजी घेणारी इशारा सभा ही ऑनलाइन पद्धतीने घेता येईल का? याबाबत आम्ही विचार करत आहोत, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांची शिवसेना दसरा मेळावा घेणारच आहेत असे म्हणत आहेत, या विचारलेल्या प्रश्नांवर अशा परिस्थितीत मोठे कार्यक्रम घ्यावे की नाही हे त्यांनी ठरवावे असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
'सदा' राहायला आला नाहीस माझ्याकडे, चारच दिवसांपूर्वी फोनवर बोललो होतो, नाना पाटेकरांच्या आठवणीने सदाभाऊ भावूक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
शॉकींग! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थीनीवर दोघांचा सामूहिक अत्याचार; गुंगीचं औषध देऊन लॉजवर नेलं, नराधमांना अटक
Palash Muchhal Singer Sangli: गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
गायक पलाश मुछलच्या अडचणीत वाढ; सांगलीत ॲट्रॉसिटीचा गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
'बापू मोदी शाहांना सद्बुद्धी द्या..' इंडिया आघाडीचा सलग तिसऱ्या दिवशी ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, राजघाटावर धरणे आंदोलन करणार
Layoffs : 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु 
1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, वाहन क्षेत्रातील लोकप्रिय कंपनीनं मोठा निर्णय घेतला, लेऑफची प्रक्रिया सुरु
Praful Patel : 'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
'एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय उभा केला? आम्हाला...', पुणे पदवीधर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
शिवसेनेतील नेमणुका या लोकशाहीला धरुन नाहीत, पक्षप्रमुखांना अमर्याद अधिकार; शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या आजच्या सुनावणीत काय घडलं?
Embed widget