एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला

Nitin Gadkari : लोकसभेतील सचिवालयाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या खुर्चीत अदलाबदल करण्यात आली आहे. मात्र, टीका होण्याची शक्यता असल्यानं पुन्हा निर्णय बदलला आहे.

Nitin Gadkari : लोकसभेतील (Loksabha) सचिवालयाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या खुर्चीत अदलाबदल करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या (Amit Shah) शेजारी बसणाऱ्या गडीकरींना 58 व्या क्रमांकांवर पाठवले होते. मात्र, टीका होण्याची शक्यता लक्षात घेता गडकरींना पुन्हा पुढे आणले गेले आहे. आज नितीन गडकरी यांना आसन क्रमांक 58 देण्यात आला होता, त्यामुळं  गडकरी आता चौथ्या रांगेतील पहिल्या बाकावर बसले असते. नितीन गडकरी यांचा आसन क्रमांक 4 होता त्यामुळं गडकरी दुसऱ्या रांगेत पहिल्या बाकावर बसायचे. आता पुन्हा गडकरी यांचा आसनक्रमांक पुर्ववत म्हणजेच 4 निश्चित करण्यात आला आहे. 

सध्या संसेदचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु आहे. अधिवेशनात संसदेतील कोणत्या खुर्चीवर कोण बसणार याबाबतची माहिती आधीच देण्यात येत असते. प्रत्येक सदस्याला खुर्चीचा क्रमांक दिलेला असतो. कोणत्या रो मध्ये सदस्य कुठे बसणार याची माहिती लोकसभेतील सचिवालयाकडून देण्यात येते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बसण्याची जागा ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शेजारी होती. पण त्यांना 4 थ्या क्रमांकावरुन 58 व्या क्रमांकाचे आसन देण्यात आले होते. मात्र, टीका होण्याची शक्यता लक्षात येतात पुन्हा त्यांची आसन व्यवस्था पुर्ववत करण्यात आली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Nitin Gadkari : निवडणूक आयोगाची सिस्टीम बरोबर नाही, काँग्रेसच्या नितीन राऊत पाठोपाठ नितीन गडकरी यांचा संताप; म्हणाले.....

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dada Bhuse Deepak Kesarkar on Raut : जी काही राहिली आहे ती संभाळा, भुसे-केसरकरांनी राऊतांना सुनावलंTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaPriyanka Chaturvedi On Eknath Shinde : तंत्र-मंत्र आणि अमावस्येची रात्र, एकनाथ शिंदेंबाबत प्रियंका चतुर्वेदी काय म्हणाल्या?Vaibhav Naik Emotional Speech : हुंकारले, गहिवरले पण बरसले...रडू येताच नाईकांनी भाषण थांबवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 डिसेंबर 2024 | सोमवार
Shoaib Akhtar on Team India : तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
तिकडं पीसीबी राजी होताच इकडं शोएब अख्तरने थेट फुत्कार सोडला! टीम इंडियाला आव्हान देत म्हणाला...
Guinea Football Match : फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
फुटबॉल सामन्यात मॅच रेफरीचा वादग्रस्त निर्णय, दोन्ही संघांमध्ये हाणामारी, प्रेक्षकही मैदानात घुसले; 100 जणांचा मृत्यू
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
पुण्यातील कुख्यात गँगकडून माझ्या जीवितास धोका; माजी आमदाराचा दावा, पोलीस संरक्षणाची मागणी
Rohit Pawar: एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
एकनाथ शिंदेंना धोक्याची जाणीव झाल्याने गृहमंत्रीपदाची मागणी, अजितदादांचे मंत्री अमित शाह ठरवणार: रोहित पवार
Embed widget