एक्स्प्लोर

Supriya Sule: सुनील तटकरेंची शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर, सुप्रिया सुळेंचा थेट प्रफुल पटेलांना फोन, संतापून म्हणाल्या...

Supriya Sule on Sunil Tatkare: तटकरेंनी शरद पवारांच्या सात खासदारांची भेट घेवून त्यांना सत्तेत सोबत येण्याची ऑफर देखील दिल्याची माहिती आहे. त्यानंतर सुळेंनी नाराजी व्यक्त केली आहे.

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार (Sharad Pawar) यांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षातील खासदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) सत्तेत जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर आली आहे, तटकरेंनी (Sunil Tatkare) सात खासदारांची भेट घेवून त्यांना सत्तेत सोबत येण्याची ऑफर देखील दिल्याची माहिती आहे. दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांची ऑफर नाकारल्याची आहे. त्यानंतर शरद पवारांच्या (Sharad Pawar) पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रफुल पटेल यांना फोन करत सुनील तटकरे यांच्या बाबतची नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे, यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

अजित पवारांच्या पक्षाकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना स्वत:कडे वळवण्याचे प्रयत्न होत आहेत. ही जबाबदारी अजित पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सुनिल तटकरेंनी सुप्रिया सुळे यांना वगळून शरद पवारांच्या पक्षातील सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. त्याचबरोबर यांची बाहेर वाच्यता करु नका असेही सांगितले. मात्र या खासदारांनी ही गोष्ट त्यानंतर सुप्रिया सुळेंना सांगितली. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रफुल पटेल यांना फोन करुन सुनिल तटकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का अशी विचारना सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती आहे. या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांचे ऑफर धुडकावल्याची माहिती आहे. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी आणखी खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला असल्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून ही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरती सोपवण्यात आली आहे, त्यांनी शरद पवारांच्या खासदारांना सत्तेत येण्याची ऑफर दिली मात्र, खासदारांनी ऑफर नाकरली असल्याची माहिती आहेय

निलेश लंके काय म्हणाले? 

सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नाही. हाऊसमध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटतो बोलतो मात्र राजकीय चर्चा झालेली नाही. कुठलीही ऑफर आलेली नाही आणि असा कुठला निर्णय होणार नाही, असं निलेश लंके म्हणाले. राजकारणात कोणत्याही गोष्टीला सामोरं जायचं असतं. घाबरुन निर्णय बदलायचा नसतो. सत्ता आल्यास सत्ता भोगायची अन् सत्ता नसल्यास लढायची तयारी ठेवायची असं निलेश लंके म्हणाले. कुणाचीही राजकीय भेट झाली नाही, राजकीय चर्चा झालेली नाही. अधिवेशन काळात हाय बाय नमस्कार झाला. सुनील तटकरेंना भेटलो नसून खासदार देखील भेटले नाहीत, असं निलेश लंके म्हणाले.

 

 मोठी बातमी: शरद पवार गटाचे खासदार फोडण्यासाठी अजितदादांच्या पडद्यामागे हालचाली, सुनील तटकरेंकडून 7 जणांना संपर्क

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 08 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटनाBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटनाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 08 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
V Narayanan : इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
Torres Scam : पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
Nagpur Couple Died: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच नवे कपडे घालून गळफास लावून घेतला
बाळ होत नसल्याने दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून नटले अन् अखेरच्या प्रवासाला निघाले
Maharashtra Live Updates: गँगस्टर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार, 28 दिवसांचा पॅरोल मंजूर, वाचा राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स एकाच क्लिकवर
Maharashtra Live Updates: गँगस्टर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार, 28 दिवसांचा पॅरोल मंजूर, वाचा राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स एकाच क्लिकवर
Embed widget