एक्स्प्लोर

धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव

महाविकास आघाडीमधील बारा पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. सर्वाधिक महिला अहिल्या नगर जिल्ह्यातून आठ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 

 35 MLAs challenged in High Court : महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला असला, तरी निवडणूक प्रक्रियेवरून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र अजूनही सुरूच आहेत. निवडणूक निकाला विरोधात याचिका दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल 35 आमदारांच्या विरोधात याचिका दाखल झाल आहेत. याचिका मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल झाले असून विजयी उमेदवारांच्या निवडीला आव्हान देण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीतील कवित्व अजूनही पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमधील बारा पराभूत उमेदवारांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. सर्वाधिक महिला अहिल्या नगर जिल्ह्यातून आठ याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 

कोणकोणत्या आमदारांविरुद्ध याचिका दाखल? 

  • संजय शिरसाठ 
  • धनंजय मुंडे 
  • सुरेश धस 
  • हिकमत उढाण 
  • संतोष दानवे 
  • तानाजी सावंत 
  • अर्जुन खोतकर 
  • आमदार रमेश कराड 
  • नमिता मुंदडा 
  • संजय बनसोडे 
  • राजू नवघरे 
  • बाबासाहेब पाटील 
  • मंजुळा गावित 
  • अमोल पाटील 

दरम्यान, महाविकास आघाडीमधील पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह प्रशांत जगताप, अजित गव्हाणे, महेश कोठे, नरेश मणेरा, सुनील भुसारा, मनोहर मढवी, राहुल कलाटे, वसंत गीते, संदीप नाईक, रमेश बागवे यांनी उच्च न्यायालयामध्ये निवडणूक निकाल विरोधामध्ये धाव घेतली आहे, 

वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखीव 

दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय राखीव ठेवला आहे. मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून गायकवाड यांनी गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. भाजप उमेदवार वकील उज्ज्वल निकम यांच्याविरुद्धच्या प्रमुख लढतीत गायकवाड यांनी विजय मिळवला होता. निवडणुकीदरम्यान जाहिरातपत्रकांवर (हँडबिल) मुद्रक आणि प्रकाशकांच्या नावांचा समावेश असणे अनिवार्य आहे, परंतु, त्याबाबतच्या निकषांची पूर्तता गायडवाड यांच्याकडून केला गेला नाही, असा दावा करून या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे, याचिका अर्थहीन असून आपण नियमांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा गायकवाड यांच्यावतीने करण्यात आला आङे. 

दरम्यान, वर्षा गायकवाड यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून गायकवाड यांनी गेल्यावर्षी लोकसभा निवडणूक लढवली होती. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याविरुद्धच्या लढतीत गायकवाड यांनी विजय मिळवला होता. निवडणुकीदरम्यान जाहिरातपत्रकांवर (हँडबिल) मुद्रक आणि प्रकाशकांच्या नावांचा समावेश असणे अनिवार्य आहे, परंतु, त्याबाबतच्या निकषांची पूर्तता गायडवाड यांच्याकडून केला गेला नाही, असा दावा करून या मतदारसंघातून निवडणूक लढवलेले आणखी एक उमेदवार आसिफ सिद्दीकी यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे. तसेच, गायकवाड यांनी जाहिरातपत्रकांद्वारे खोटी आश्वासने दिल्याचा दावाही याचिकेद्वारे केला आहे. परंतु, याचिका अर्थहीन असून आपण नियमांचे उल्लंघन केल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा गायकवाड यांच्यावतीने करण्यात आला. तसेच, याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली गेली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

V Narayanan : इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
Nagpur Couple Died: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच नवे कपडे घालून गळफास लावून घेतला
बाळ होत नसल्याने दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून नटले अन् अखेरच्या प्रवासाला निघाले
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहा एका क्लिकवर
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहा एका क्लिकवर
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 08 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स-Top 70 at 7AM Superfast 08 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याBuldhana Crime News : वसतीगृह अधिक्षकाकडून 12 वर्षीय मुलावर अत्याचार, बुलढाणा येथिल घटनाABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 08 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
V Narayanan : इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
Nagpur Couple Died: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच नवे कपडे घालून गळफास लावून घेतला
बाळ होत नसल्याने दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून नटले अन् अखेरच्या प्रवासाला निघाले
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहा एका क्लिकवर
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडींचे अपडेटस् पाहा एका क्लिकवर
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
महापालिका किंवा ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसलेल्या गावांसाठी मोठा निर्णय, समस्या दूर करण्यासाठी समिती गठीत
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची संधी चुकवू नका
सिडकोच्या 26000 घरांच्या किमती अखेर जाहीर! 25 लाखांपासून 97 लाखांपर्यंत घरांच्या किमती, अर्ज करण्याची शेवटची संधी
Torres Scam : कुणी कर्ज काढून पैसे गुंतवले, लाखो मुंबईकरांची टोरेसकडून फसवणूक, पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या
आठवड्याला 11 टक्क्यांचा परतावा, झटपट श्रीमंतीचं आमिष महागात पडलं, लाखो मुंबईकरांना टोरेसनं लावला चुना
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Santosh Deshmukh Family Meet Devendra Fadnavis : संतोष देशमुखांचे कुटुंबीय फडणवीसांच्या भेटीला
Mumbai University : विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
विद्यापीठांच्या शैक्षणिक वेळापत्रकाची माहिती विद्यार्थ्यांना सुरुवातीलाच द्या; राज्यपालांची कुलगुरूंना सूचना
Embed widget