एक्स्प्लोर

Sunetra Pawar : दादांनी सांगितलंय आपल्या विचाराचा खासदार द्या, सुनेत्रा पवार यांचे बारामती लोकसभेबाबत सूचक वक्तव्य

Sunetra Pawar, Daund : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Sunetra Pawar, Daund : गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आता  सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)  यांनी दौंडमध्ये सोमवारी (दि.26) निवडणूक लढण्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.  दौंड मर्चंट असोसिएशन ,पतित पावन संघटना ,स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या व्यापारी बैठकीला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) उपस्थित होत्या.  यावेळी त्या बोलत होत्या. 

सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

काल इंदापूरमध्ये दादांनी सांगितलं आहे की, आपल्या विचाराचा खासदार द्या. आता तुम्ही समजून घ्यायचे ते घ्या, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत. अजित पवार सुनेत्रा पवारांना (Sunetra Pawar) लोकसभा निवडणुकीत उतरवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

सुनेत्रा पवार दौंड दौऱ्यावर 

अजित पवारांनी काल शेतकरी मेळाव्यात घड्याळाचे बटन दाबून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी करा, असे आवाहन केले होते. त्यातच आज सुनेत्रा पवारांनी काही ओळखायच आहे ते ओळखा असे विधान केले आहे. आगमी काळात नणंद विरुद्ध भावजय (Sunetra Pawar) असा सामना रंगताना दिसू शकतो. आज सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) दौंडच्या दौऱ्यावर आहेत.शिवाय विविध ठिकाणी सुनेत्रा पवार भेट देणार आहेत. 

सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार म्हणून बॅनर

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे बारामतीमध्ये भावी खासदार म्हणून बॅनर लागले आहेत. बारामतीतील आमराई परिसरात हे बॅनर्स लागले होते. आमराईतील सचिन काकडे या कार्यकर्त्याने सुनेत्रा पवार यांचे भावी खासदार बॅनर लावलेत. मागील काही दिवसांपासून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या वेगवेगळ्या परिसरात दौरे करत आहे सोबतच विकासकामाचंदेखील उद्घाटन करताना दिसत आहे. 

अजितदादांवर बारामतीकरांचे प्रेम : सुनेत्रा पवार 

बारामतीकरांचे पाठबळ कायमस्वरूपी राहणार आहे. अजितदादांवर बारामतीकरांचे प्रेम आहे, असे  सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. सध्या बारामतीत सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा आहे. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उभं केलं जाणार अशी चर्चा रंगलेली असतानाच बारामतीकर आपल्यालाच साथ देणार असा विश्वास सुनेत्रा पवारांनी (Sunetra Pawar) व्यक्त केलाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Sanjay Raut on Devendra Fadnvis : खऱ्या राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी देवेंद्र फडणवीसांनी साताऱ्यात फुंकली : संजय राऊत

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal: 'मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय'; मित्रपक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेवर हर्षवर्धन सपकाळांचे मोठे भाष्य
'मोदींना रोखण्यासाठी राहुल गांधी हाच एकमेव पर्याय'; मित्रपक्षांच्या काँग्रेसमधील विलिनीकरणाच्या चर्चेवर हर्षवर्धन सपकाळांचे मोठे भाष्य
Jain White Line Controversy MNS: पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
Jalgaon Vidhan Parishad Election 2026: जळगावात भाजपमध्ये अंतर्गत कलह; नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीवरून गिरीश महाजन अन् रक्षा खडसे यांच्यात जुंपली, नेमकं काय घडलं?
जळगावात भाजपमध्ये अंतर्गत कलह; नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीवरून गिरीश महाजन अन् रक्षा खडसे यांच्यात जुंपली, नेमकं काय घडलं?
Amravati Vidhan Parishad Election 2026: अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'मिरगी' आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले...
अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'मिरगी' आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले...

व्हिडीओ

America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jain White Line Controversy MNS: पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
पांढऱ्या पट्टीने जमीन थंड राहते हे विज्ञान जैनांना इतकी वर्षे माहिती नव्हतं का? संदीप देशपांडेंचा सवाल
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Urmila Matondkar Ex-Husband Mohsin Akhtar Married Again: घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स-हसबंडनं पुन्हा थाटला संसार; दुसऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची सुरुवात PHOTOs
घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स-हसबंडनं पुन्हा थाटला संसार; दुसऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची सुरुवात PHOTOs
Embed widget