एक्स्प्लोर

Shrinivas Patil and Sharad Pawar : शरद पवार अन् मी यशवंतराव चव्हाणांचे शिष्य, त्यांनी स्वप्न नगरी वसवली आणि शारदेचा आश्रम तयार झाला : श्रीनिवास पाटील

Shrinivas Patil on Sharad Pawar, Satara : "शरद पवार साहेब आणि मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे शिष्य आहोत. त्यांनीच स्वप्न नगरी वसवली आणि हा शारदेचा आश्रम तयार झाला."

Shrinivas Patil on Sharad Pawar, Satara : "शरद पवार साहेब आणि मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे शिष्य आहोत. त्यांनीच स्वप्न नगरी वसवली  आणि हा शारदेचा आश्रम तयार झाला. शारदा या पवार साहेबांच्या मातोश्री आहेत. शरदचं चांदणं त्यांच्यामुळेच पडलेलं आहे", असे साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले. साताऱ्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शरद पवारही उपस्थित होते.  

ब्रिटीश काळात मी पुण्यात होतो, तेव्हा गुन्हेगार जमातीच्या लोकांना डांबून ठेवायचे

श्रीनिवास पाटील म्हणाले, ब्रिटीश काळात मी पुण्यात होतो, तेव्हा गुन्हेगार जमातीच्या लोकांना डांबून ठेवायचे. त्यानंतर कुलूप लावायचे. त्याच्या चाव्या कोणाकडे तरी असायच्या.  आदरणीय पवार साहेब मु्ख्यमंत्री होते. त्यांनी मला सांगितलं की हडपसरमध्ये अशा वस्त्या आहेत. मी म्हटलं काय करायचं. आम्ही ते मोडून टाकलं आणि त्यांच्या नावावर आम्ही जमिनी करुन टाकल्या. याचा साक्षीदार मी आहे. जे गुंतले होते त्यांनी पवार साहेबांनी सोडवलं. पवार साहेबांचा उत्साह अधिक वाढतोय. आपण सर्वांनी हाळी देऊया. हाळीतून कळी फुलवूया. तिला सुगंध देऊया, असंही श्रीनिवास पाटील म्हणाले. 

माझ्यासमोर सैन्यातील मुलींच्या तुकडीने परेड केली होती

शरद पवार म्हणाले,  मी संरक्षण मंत्री (Defense Minister) असताना एकदा मी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलो होतो. त्यावेळी माझ्यासमोर सैन्यातील मुलींच्या तुकडीने परेड केली होती. तो सोहळा आटपून मी परत भारतात आल्यानंतर तिन्ही दलाच्या प्रमुखांना याबाबत कल्पाना दिली होती. मात्र चर्चे दरम्यान तिन्ही दलाच्या प्रमुखांचे याबाबत  एकमत झाले नाही आणि ते मानायला देखील तयार नव्हते. मात्र असे असतानाही शेवटी मी याबाबत निर्णय घेतला आणि सैन्यात 18 टक्के मुलींना स्थान दिले.

महिलांना दिलेली जबाबदारी त्या जातीने लक्ष देऊन पार पाडतात 

दिलेल्या कामावर अधिक लक्ष घालून जर काम केलं तर प्रत्येक जबाबदारी महिला लक्ष देऊन पार पाडत असतात. महिलांनी जर दुधाचे पातेलं गॅसवर ठेवलं तर ते उतू जाऊ नये यासाठी त्या लक्ष देऊन काळजी घेत असतात. तशाच पद्धतीने महिलांना दिलेली जबाबदारी त्या जातीने लक्ष देऊन पार पाडत असल्याचेही शरद पवार (Sharad Pawar) यावेळी बोलताना म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election : महायुतीकडे 200 तर मविआकडे 65 आमदार, विधानपरिषद निवडणुकीत NCP ला 4 तर ठाकरे गटाला 8 मतांची गरज; जाणून घ्या समीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Metro Phase 3 : मुंबईकरांसाठी खूशखबर! मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती
मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच मेट्रो 3 चा पहिला टप्पा सेवेत दाखल होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Himesh Reshammiya Father Death : हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या Top 70 at 7AM 19 Sept 2024EPF One Lac : ईपीएफमधून काढता येणार 1 लाख रुपये, मर्यादा वाढवलीABP Majha Headlines : 7.00 AM : 19 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnil Bonde on Rahul Gandhi over his statement on reservation in India

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro Phase 3 : मुंबईकरांसाठी खूशखबर! मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती
मुंबईकरांसाठी खूशखबर! लवकरच मेट्रो 3 चा पहिला टप्पा सेवेत दाखल होणार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता
Pune Crime : शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
शिक्षक बनला हैवान, पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो व्हायरल, संतापलेल्या पतीनं कट रचून 'त्याला' संपवलं
Himesh Reshammiya Father Death : हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडील संगीतकार-निर्माते विपिन रेशमियांचे निधन
Stree 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
बॉक्स ऑफिसवर सरकटाची दहशत, 'स्त्री 2' ची 800 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री; आमिरच्या चित्रपटाला मागे सारलं
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
केंद्र सरकारचं क्रांतिकारक पाऊल, वेळ आणि पैसा वाचणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वन नेशन वन इलेक्शन निर्णयाचं केलं स्वागत
Ajit Pawar : विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार नाही, 70 हून अधिक जागांवर दावा; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अखेर ठरलं
Lebanon Blast : लेबनॉनमध्ये पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, तिघांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी, राजधानी हादरली
लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरनंतर वॉकी टॉकीचा स्फोट, 100 हून अधिक जखमी तर...
Pune Crime : बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
बिहारमधील सरकारी शिक्षक पुण्यात आला, पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला; पत्नीचाही काटा काढायला रेल्वेनं निघाला अन्!
Embed widget