एक्स्प्लोर

Nagpur News : आजी-माजी गृहमंत्र्यांच्या आरोपानंतर नागपुरात बॅनर युद्ध रंगलं; भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिला थेट इशारा, म्हणाले... 

Nagpur News : अनिल देशमुख यांनी आमच्या नेत्यांवर खोटे आरोप केले तर पुन्हा शहरभर होर्डिंग लावून त्यांच्या विरोधात अशी कृती करू आणि आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाने दिला आहे.

Nagpur News नागपूर :  "वसुली वृत्ती" अशा आशयाचे होर्डिंग नागपुरात (Nagpur News) लावून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना तुरुंगात दाखवणाऱ्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा अनिल देशमुख यांना टार्गेट केले आहे. अनिल देशमुख यांनी आमच्या नेत्यांवर खोटे आरोप केले तर पुन्हा त्यांच्या विरोधात अशी कृती करू आणि आंदोलन करू, असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाने दिला आहे.

आजी-माजी गृहमंत्र्यांच्या आरोपानंतर  नागपुरात बॅनर युद्ध

नागपूरच्या रामनगर परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस विकासाचा आग्रह धरणारे नेते आहेत. तर अनिल देशमुख वसुली वृत्तीचे नेते आहे अशा आशयाचा होर्डिंग लावले होते. त्यानंतर या होर्डिंगची एकच चर्चा शहरातील राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्ये रंगली होती. तर दुसरीकडे या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.

त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज पुन्हा एकदा समोर येऊन अनिल देशमुख यांनी आमच्या नेत्यांवर खोटे आरोप केले, तर पुन्हा एकदा त्यांचे होर्डिंग शहरभर लावू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आजी-माजी गृहमंत्र्यांच्या आरोपानंतर  नागपुरात आता बॅनर युद्ध रंगलं असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पोलीसात तक्रार     

नागपूरच्या रामनगर चौकावर अनिल देशमुख यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावले होते. आता या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापकाच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काल रविवारच्या सकाळी रामनगर चौकावर अनिल देशमुख यांच्या संदर्भात बदनामीकारक होर्डिंग लावण्यात आले होते. त्याच्यामध्ये अनिल देशमुख बद्दल वसुली बुद्धी असा संदर्भ लिहून त्यांना तुरुंगात दाखवण्यात आले होते.

त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात अंबाझरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी संपूर्ण घटनेची शहानिशा करून संबंधित होर्डिंग काढायला लावले आहे. तसेच भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे हे वर्डिंग लावण्यात आल्यामुळे भाजयुमोचे शहराध्यक्ष बादल राऊत यांच्यासह इतर सहकारी तसेच होर्डिंग कंपनीच्या व्यवस्थापका विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM :  25 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 25 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 25 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour :  महायुतीत शिवसेनेची भूमिका ते अर्ज भरण्यासाठी नेत्यांचं शक्तिप्रदर्शन सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
रायगडच्या तीन जागांवर मविआचे दोन उमेदवार; अलिबागमध्ये तिहेरी, तर पेणमधून एकेरी लढतीची शक्यता
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Embed widget