एक्स्प्लोर

Arjun Khotkar : शेतमालाला भाव नाही, पेट्रोलचे दर वाढले, निवडणुकीत ठाकरे-पवारांना सहानुभूती होती : अर्जुन खोतकर

Arjun Khotkar on Loksabha Election, Jalna : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी निवडणुकीत सहानुभूतीची लाट होती.

Arjun Khotkar on Loksabha Election, Jalna : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी निवडणुकीत सहानुभूतीची लाट होती. 45 पार चा  आकडा  कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी असतो. अशा गोष्टी शब्दशः घ्यायच्या नसतात. जसे भारतीय जनता पक्षाने 20 जागा सुरुवातीला जाहीर केल्या. तसंच शिवसेनेने देखील आपल्या आहेत, तेवढ्या जागा जाहीर कराव्यात, असं माझं मत होतं, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले. ते जालन्यात एबीपी माझीशी बोलत होते. 

नाशिकच्या खासदाराला नाहक गोष्टीत अडकून ठेवले 

अर्जुन खोतकर म्हणाले, एक्झिट पोलिनुसार असं वाटतंय की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविषयी सहानुभूती होती आणि त्याची लाट ते निर्माण करू शकले. नाशिकचा स्टॅडिंग खासदार होता. त्याला नाहक गोष्टीत अडकून टाकलं. तो मतदार संघात फिरण्याऐवजी भाजप -शिवसेनेच्या नेतृत्वाला मुंबईमध्ये भेटायला जात होता. तेवढ्या वेळ त्याला मतदारसंघात देता आला असता,अशी अनेक उदाहरणं आहेत. याविषयी तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता.

शेतकरी वर्गामध्ये नाराज होती हे उघड सत्य आहे

अर्जुन खोतकर पुढे बोलताना म्हणाले, प्रचारात आम्हाला पेट्रोलची दरवाढ शेतीमालाला भाव नसल्याच्या बाबीला तोंड द्यावं लागलं. पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना दाम दूपटीचे आश्वासन दिले होते. मात्र ते पाळल्या न गेल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये नाराज होती हे उघड सत्य आहे, असं परखड मतं अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केलं. 

एबीपी आणि सी व्होटर्सच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला किती जागा? 

एबीपी सी वोटर एक्झिट पोल

महायुती

भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 

महाविकास आघाडी

ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1

एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12

Disclaimer : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. यासाठी देशभरातील विविध राज्यातील लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस - मायनस 3 ते प्लस - मायनस 5 टक्के इतके आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Amravati Loksabha : तिरंगी लढतीत नवनीत राणा बाजी मारणार, दुसऱ्यांदा लोकसभा गाठणार, पोलस्ट्राट एक्झिट पोलचा अंदाज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Embed widget