एक्स्प्लोर

Ajit Pawar : लाईट बील तर भरायचा प्रश्नच नाही, पण आता आकडे टाकायचं बंद करा, मेहरबानी करा; अजितदादांचे आवाहन

Ajit Pawar, काटेवाडी  : "लाईट बील तर भरायचा प्रश्नच नाही, पण आता आकडे टाकायचं बंद करा, मेहरबानी करा. कनेक्शन वगैरे व्यवस्थित घ्या. आज बिरोबा मंदिरात गेलो तेव्हा एकजणाने सांगितलं,"

Ajit Pawar, काटेवाडी  : "लाईट बील तर भरायचा प्रश्नच नाही, पण आता आकडे टाकायचं बंद करा, मेहरबानी करा. कनेक्शन वगैरे व्यवस्थित घ्या. आज बिरोबा मंदिरात गेलो तेव्हा एकजणाने सांगितलं, ट्रान्सफॉर्मर बघा मी ते अधिकाऱ्यांना दाखवलं. सर्व गोष्टी सुरक्षित कशा राहितील यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत", असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते बारामतीमध्ये (Baramati) बोलत होते. 

मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे, उजनी धरण 90 टक्के भरले आहे

अजित पवार म्हणाले, पाऊस पडतो आहे. मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. उजनी धरण 90 टक्के भरले आहे. नदी काठी आम्ही लक्ष देऊन आहोत. लोकांचे कसे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतो. डॉक्टर आणि कर्मचारी यांचे हे निवासस्थान इथे होणार आहे. खूप मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकार कडून आणतो आहे. लाडकी बहिण योजना सगळ्या महिलांसाठी आहे. फक्त त्यांचे उतपन्न अडीच लाखांच्या आत पाहिजे.

आपण खराब पाणी रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहे

शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केलं. एका वर्षानंतर शेतकऱ्यांना दिवसा लाईट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही जण आमच्यावर टीका करतात हा चुनावी जुम्ला आहे, पण हे खोटं आहे. इथे पाण्याचा प्रश्न आहे. दोन जिल्ह्याचे खराब पाणी येत. त्यासाठी आपण खराब पाणी रोखण्यासाठी प्रयत्न करतो आहे. मोठा निर्णय घ्यायचा म्हटलं तर कारखाने बंद करावे लागतील. सरकारमध्ये नसतो तर वीज माफी करता आले नसती. अनेक घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. दुधाला 5 रूपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला आहे. आम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थ्यना आधार लिंक केलं तर 5 लाख विद्यार्थी बोगस होते, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 

आम्ही फाशीची मागणी केली होती पण राष्ट्रपती यांनी मागणी मान्य केली नाही

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, दुधात भेसळ केली जाते. काहींनी सांगितले की या विरोधात कडक कायदा आणा. 
आम्ही फाशीची मागणी केली होती पण राष्ट्रपती यांनी मागणी मान्य केली नाही. दूध भेसळ करणाऱ्यांवर आम्ही मोका लावणार. मी महाराष्ट्र दौऱ्यावर निघालो आहे. मी फक्त विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे. फाफट पसारा सांगणार नाही, पण आता कोण कुणाला ढेकूण म्हणत आहेत. एकमेकांचे कपडे काढायचं बाकी ठेवतात. सत्ताधारी आणि विरोधकांनी लक्ष घालण्याची गरज आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

ट्रेकर्सला घट्ट बिलगली, दोरीला धरुन वर आली; पुण्यातील तरुणी 100 फूट दरीत पडली, सुदैवाने बचावली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan Attack Update : टार्गेट कोण? सैफ की तैमुर?Special Report Ladki Bahin Yojana Money : 'लाडकी'ला धडकी? दंडाच्या भीतीमुळे बहिणींना लाभ नको?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Embed widget