एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News : राज्याच्या आरोग्य व्यवस्थेत 'राम' राहिला नाही; वेळेत उपचार न मिळाल्याने 25 वर्षीय गरोदर मातेचा गर्भातील बाळासह करुण अंत
Palghar News : खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. गरोदर माता रूपाली भाऊ रोज हिच्यासह गर्भातील बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पालघर : राज्याच्या आरोग्य व्यवस्थेमधील पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत. राज्यात रामजप सुरु असतानाच आरोग्य व्यवस्थेत राम राहिलेला नाही. पालघर जिल्ह्यात (Palghar) ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार गर्भवती मातेवर बेतला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने 25 वर्षीय गरोदर मातेसह गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा महिलेच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे. गरोदर माता रूपाली भाऊ रोज (वय 25) हिच्यासह गर्भातील बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे, मोखाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या मातेच्या गर्भातील बाळाचा आधीच मृत्यू झाल्याचा माहिती मोखाडा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement